तलाठी परीक्षा साठी 3 परीक्षा केंद्र निवडूनही वेगळे केंद्र मिळत असेल तर आधीच निवड का करायला लावली? पश्चिम महाराष्ट्रातील केंद्र निवडून विदर्भात परीक्षा द्यायला जाणे हा कुठला न्याय. बाजार मांडू नका, विद्यार्थ्यांना अडचणीत टाकू नका. सगळ्याच चूक खपवून घेतल्या जाणार नाहीत #tcs
स्पर्धा परीक्षेसाठी भाजपची दुटप्पी भूमिका समोर आली आहे. सत्तेत असताना पेपरफुटी घोटाळा असो की अधिकचे शुल्क,भाजपने रान पेटविले होते. पण सत्तेत आल्यावर नोकर भरतीच्या प्रत्येक अर्जासाठी १००० रू. इतके तिप्पट शुल्क आकारला जात आहे. वन विभाग घोटाळा,मुंबई पोलीस पेपरफुटी ई. घोटाळे गाजत आहे
@RRPSpeaks धन्यवाद साहेब विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडल्या बदल. पण थोडा उशीर केला कारण आता फाॅर्म भरुन झाले आहेत तलाठी जवळपास 13 लाख वनरक्षक 5 लाख आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग इत्यादी .तर यांना तर फायदा होनारच नाही .पण तुम्ही मुद्दा मांडल्या बदल धन्यवाद
राज्यात सरळसेवा भरतीसाठी उमेदवारांकडून १ हजार रु शुल्क याप्रमाणे एकाच परिक्षेसाठी खासगी कंपन्या १०० कोटीहून अधिक रुक्कम जमा करतात. #MPSC चं बजेट ६० कोटी असताना एकाच परिक्षेसाठी खासगी कंपनी १०० कोटी रु. आकारत असेल तर ही विद्यार्थ्यांची लूट आहे. ती थांबवण्यासाठी #MPSC ला आर्थिक पाठबळ देऊन सर्व परीक्षा #MPSC मार्फत घ्याव्यात आणि या प्रक्रियेसाठी वेळ लागत असेल तर खासगी कंपनीमार्फत परिक्षा घेताना उमेदवारांकडून केवळ १०० रुपये आकारुन उर्वरीत शुल्क सरकारने भरण्याची विनंती उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा यांना भेटून केली. तसंच विद्यार्थ्यांवरील परीक्षा शुल्काचा भार कमी करण्यासाठी राजस्थान सरकारच्या धर्तीवर one time registration system सुरु करण्यासंदर्भात विचार करण्याची विनंतीही यावेळी केली. यासंदर्भात त्यांनीही अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
#UPSC कडून परीक्षा शुल्क म्हणून १०० रुपये, #MPSC कडून ३५० रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परिक्षांसाठी केवळ ६०० रुपये आकारते.. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी नऊशे- हजार रुपये शुल्क का आकारते. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार होऊन करायचं काय?
#पावसाळी_अधिवेशन-२०२३
#परीक्षाकेंद्र_फक्त_tcsION#पेपरफूटीवर_कडक_कायदा#75000_मेगा_भरती#सरळसेवा_भरती
♦️ सरळसेवा भरती च्या जाहिराती टाकल्या त्याबद्दल सरकारचे सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
पण, घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षा मध्ये घोटाळा टाळण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून संबंधित विभागाला काही सूचना देणे आवश्यक आहे.. त्यातील..
1) विद्यार्थ्यांची खासगी परीक्षा केंद्र नको..
2) परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी 'जॅमर' बंधनकारक करण्यात यावे..
3) उमेदवारांची अंग तपासणी तसेच 'फ्रिस्किंग'बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी. 'बायोमेट्रिक' आणि 'सीसीटीव्ही' उपकरणे आवश्यक.
विद्यार्थी वर्गाने कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये.. ❌️❌️🙏🙏
👉 सरळसेवा भरती पारदर्शकपणे व्हावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्व विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने होतील तेवढे प्रयत्न करावेत हिच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी.. 🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil
@insightmpsc@CMOMaharashtra@mpsc_office 3.5 वर्ष एकाच परिक्षा प्रक्रियेत गुंतून पडलेल्या PSI 2020 परीक्षेची आज किमान GML लावुन आयोगाने मुलांना पुढ़ील नियोजनकरिता वाट मोकळी करवी.....
@CMOMaharashtra@mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT
@AjitPawarSpeaks मनापासून अभिनंदन दादा 💐
आपण वेळच्या वेळेत काम करवून घेण्यात प्रसिध्द आहात.कृपया आमच्यासाठी GML चे गांभीर्य लक्षात घेऊन पण सोमवारी MPSC आयोगाला GML लावण्याचे official आदेश द्यावे. नाहीतर पुन्हा status quo मुळे हजारो तारीख पे तारीख परवडणार नाही 🙏
#मुदतवाढ_वनरक्षक_भरती#वनरक्षक_भरती#सरळसेवा#मेगा_भरती
♦️७५ हजार मेगा भरती मधील..
वनरक्षक भरती साठी आज 30 जून 2023 ही
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे, त्यात मागील काही दिवसापासून वेबसाईट ला प्रॉब्लेम आहे. काहींचे अर्ज भरल्या जात नाहीत तर काहींचे Payment Pending मध्ये आहेत, काहींच्या अर्जात खूप चुका झाल्यात..
👉 मा. शासनाला विनंती की वनरक्षक भरती ही जवळपास 3 वर्षांनी आलेली आहे, त्यात प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या मुलांचे नुकसान नको होयला..
👉 त्यासाठी अर्ज करण्यासाठी अजून काही दिवस मुदतवाढ मिळावी ही विनंती आणी ज्यांचा फॉर्म भरताना चुका झाल्या आहेत त्यांना correct साठी स्वतंत्र TAB उपलब्ध करून द्यावा..
ही सर्व विध्यार्थीच्या वतीने विनंती आहे. वनभरती साठी मुदतवाढ मिळाली तर सर्व विध्यार्थी वतीने आम्ही आभारी राहू. 🙏🌿🌿🌿
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@TCS@SMungantiwar
MPSC News : प्रशासकीय दिरंगाईमुळे MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा निकाल 9 महिन्यांपासून रखडला, विद्यार्थी चिंतेत https://t.co/CR9ba83VGb @NebVedant#MPSC#PrelimsExamResult
उड़ीसा की रेल दुर्घटना से हम सभी बेहद व्यथित हैं।
हमने फैसला लिया है कि जिन मासूमों ने इस हादसे में अपने अभिभावकों को खोया है उनकी स्कूली शिक्षा की जिम्मेदारी अडाणी समूह उठाएगा।
पीड़ितों एवं उनके परिजनों को संबल और बच्चों को बेहतर कल मिले यह हम सभी की संयुक्त जिम्मेदारी है।