जनतेतून सरपंच जूलै 2017 च्या कायद्याने थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच 2020 च्या कायद्याने अपात्र कसे होवु शकतात?जनतेतून निवडून आलेले सरपंच असलेल्याग्रामपंचायतीची संख्या लक्षात घेता.महाराष्ट्रात राजकीय अराजकतेचचित्र उभराहत आहे.लोकनियुक्त सरपंच जनतेसाठी खुला असूदया @mrhasanmushrif
कोरोनाच्यास काळात विद्यार्थी प्रवास कसा करणार, पुस्तके नाहीत अभ्यास कसा करणार आणि कोरोना होणार नाही याची खात्री यु जी सी देणार काय?@cmomaharashtra
@uday_samant
@ugc_india@DrRPNishank@ravishndtv