@HajiNizamuddin3 Every TTE earn 2 to 3 thousand per day by seat arrangement..it's totally bulshit! If she gaves him rs 100s note..he would have offered a seat
@namithsheth81@MarathiPremi देव धर्म आणि देश सगळी शुद्ध फसवणूक आहे, चांगले शिक्षण, आरोग्य, हवा, पाणी, अन्न, सामाजिक सुरक्षा यातच आपले हित आहे, हे पण बेसिक आहे...तंत्रज्ञान, विज्ञान, per capita income, कायदेशीर हक्क, उत्तम नोकरीची हमी.. ह्या बाबतीत तरी आणखी विचार केला नाही.. भाषा फार दूर आहे..
@BTechComedian नोकऱ्या असो की खेळ, कला...भारतात संधी किती आहेत? इथं फक्त एकमेकांच्या डोक्यावर पाय देऊन उभा राहायचं.. आणि एखादी गोष्ट सहज मिळेल ही आशा सोडून द्या..भोवतीच्या समस्त गोष्टींचा प्रभाव व्यक्तीवर होत असतो.. इथे कुठलंही तत्व, शिकवण लागू होत नाही...
@darvas_em@oradlaski@drdeepakpawar सगळ्या इंग्लिश मिडीयम मधून हिंदी भाषेत शिकवल्या जाते, तिथे हिंदी सेमिनार होणार नाहीत, असे का वाटते...ग्रामीण भागातील शाळेमध्ये हिंदी मधून शिकवले जाते, मुंबई पुण्याचे सोडून द्या..
@gabbarsiingh लाखोची सुपारी देऊन, त्यांचे कीर्तनातून शिव्या खाऊन, वारंवार सुपारी देऊन वारंवार शिव्या खाऊन झाल्यावर...तुम्हाला हक्क आहे त्यांना काही बोलण्याचा? त्यांची कमाई आहे तेव्हढी आणि त्यांनी कर्ज नसेल काढलं ना जमीन विकली असेल... मी काही फॅन नाही, त्यांचा ..खुशाल शिव्या द्याव्यात