@cbawankule@SVKohale@narendramodi@NitinNabin@Dev_Fadnavis काय चाललंय महसूल विभागात?MPSC च्या सरळसेवा कोटा जागांवर महसूल अधिकारी लॉबीच्या दबावामुळे बेकायदेशीर पदोन्नत्यांचा बाजार मांडलाय का? @Dev_Fadnavis @ChkBawankule प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या पोटावर पाय देऊ नका! अन्याय सहन करणार नाही.
@cbawankule@SVKohale@narendramodi@NitinNabin@Dev_Fadnavis काय चाललंय महसूल विभागात?MPSC च्या सरळसेवा कोटा जागांवर महसूल अधिकारी लॉबीच्या दबावामुळे बेकायदेशीर पदोन्नत्यांचा बाजार मांडलाय का? @Dev_Fadnavis @ChkBawankule प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या पोटावर पाय देऊ नका! अन्याय सहन करणार नाही!
@cbawankule@BJP4India@PMOIndia@BJP4Maharashtra@CMOMaharashtra काय चाललंय महसूल विभागात? MPSC च्या हक्काच्या जागांवर महसूल अधिकारी लॉबीचा दबाव आणून बेकायदेशीर पदोन्नत्यांचा बाजार मांडलाय का? @CMOMaharashtra @ChkBawankule प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या पोटावर पाय देणं बंद करा! हा अन्याय सहन करणार नाही!
@cbawankule@SVKohale@narendramodi@NitinNabin@Dev_Fadnavis २०२७ MPSC राज्य सेवा परीक्षेसाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार या सर्व रिक्त महसूल जागांचे मागणीपत्र त्वरित MPSC कडे पाठवा.
भरतीचा कोटा पदोन्नतीने का भरत आहात? लाखो MPSC विद्यार्थ्यांच्या भविष्याचा असा खेळ मांडू नका! @ChkBawankule
@@VRadhaIAS@Dev_Fadnavis
@cbawankule@SVKohale@narendramodi@NitinNabin@Dev_Fadnavis काय चाललंय महसूल विभागात? MPSC च्या हक्काच्या जागांवर महसूल अधिकारी लॉबीचा दबाव आणून बेकायदेशीर पदोन्नत्यांचा बाजार मांडलाय का? @CMOMaharashtra @ChkBawankule प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या पोटावर पाय देणं बंद करा! हा अन्याय सहन करणार नाही!
राज्यसेवा objective मागणारे अंकल काय म्हणताय MPSC आयोगाची क्षमता नाही Descriptive चे पेपर चेक करायची अरे खर तर यांची क्षमता नाही ना 250 मार्काचा Essay/Ethics,GS चे पेपर लिहायची कारण आयुष्य गेले काळे गोळे भरण्यात म्हणून 100 पैकी 90 घेतात
काळे धंदे करायला objective हवय होत नसतय
आत्ता हे गोळीभरू आदरणीय सरांना troll करणार कारण यांच्या विरोधात बोलणारे @RahulAsks असो किंवा @Tukaram_IndIAS सगळे चुकीचे आणि हे एकटेच शहाणे Objective मधून शिपाई होता आल नाही IAS वर बोलायची लाय* नाही..
राहीला Class चा तर ते कोणाचे जास्त आहेत हे माहीतेय
https://t.co/5KUGKwiIdj
खुल आव्हान ये
ज्या विद्यार्थ्यांच्या MPSC Mains 2025 च्या मार्क मधे variastion झालय त्यांनी पुराव्यानिशी माध्यमांकडे येऊन सांगाव पेपर घेऊन आ नाहीतर ते edit केलेले 5/6screenshot आणताल तसल चालणार नाही.अरे यांना लिहिताच आल नाही(शेवटी गोळेभरु)objective करण्यासाठी आयोगाची बदनामी केलीय
विशेषत: जे Objective2027 होणार अशी आशा अपेक्षा स्वप्न बाळगून बसलेले तमाम अंकल साठी लक्षात घे स्पर्धा परीक्षा करून एवढे समजले तरी बास...पॅटर्न लगेच कोणताच बदलत नसतो..तुम्ही म्हणलं तस नाचायला ते काय..करा आपल सरळ..असलेली सेवा ते बि पास होता होता म्हातारे झालात .
#DescriptiveMPSC@CMOMaharashtra@RRPSpeaks@GAD_Maharashtra
शासनाकडे मनुष्यबळ नाही म्हणून आम्ही खूण, बलात्कार ह्यांचा तपास करू शकत नाही. फक्त चोरी चा करू, अस कुठे होतं का? मग MPSC मधे मनुष्यबळ नाही म्हणून २०१२ ला objective आणला, आता तीच चुकी करू नका, descriptive कायम हवा.
@Dev_Fadnavis मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा Descriptive pattern ला 100% सपोर्ट करतात.तसेच सर्व पक्षातील सुजान नेत्यांनी या निर्णयाला त्यांचा जाहीर पाठिंबा दिला आहे ,कारण महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये परिवर्तन करणे गरजेचे आहे.
#descriptivempsc#pune@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
राज्यसेवा objective करा अरे पण syllabus आहे का objective चा हा हा आहे ना 2013 चा तो HRD वैगरे अस होत नसते समिती लागती ते ठरवता syllabus आणि समिती त पण IAS असतात गोळेभरू नसतातच किती मार्कला कोणता विषय उगाच आपल करा Pattern चेंज घंटा काय समजत नाही यांना वाटल असल जमल तर जमल होत नसतय.