गोर गरीब मुलं वैगेरे बोलून इमोशनल अपील कारणं बंद करा. Victim mindset सोडा आता. MPSC अधिकारी निवडण्यासाठी काम करणारी संस्था आहे. MPSC कोणती गरिबी निर्मूलन योजना नाही. तुम्ही गरीब आहात तर २-३ वर्षे खासगी नोकरी करा. आर्थिक स्थिती चांगली करा. मग या Competition मधे या.
उत्तर ऐकून घ्या,
स्थापत्य अभियांत्रिकी बद्दल बोलू. Descriptive pattern चे notification १ ऑगस्ट २०२२ मधे आले. २०२३ ची मुख्य, जी की descriptive होती, ती २४ जानेवारी २०२४ मध्ये झाली. १७ महिने दिले होते सर. खोटा narrative पसरवू नका 🙏. पुरावा खाली जोडला आहे.
तुकाराम मुंढे साहेब, तुमचे विचार शंभर टक्के पटतात! मात्र काही कोचिंग माफिया आणि ठरावीक लॉबी स्वतःच्या स्वार्थासाठी विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. साहेब, मीसुद्धा मनातून कट्टर Descriptive Pattern समर्थक आहे. परीक्षा पद्धतीचा निर्णय प्रशासकीय गुणवत्तेचा विचार करूनच व्हावा! 💯