@mpsc_office आम्ही PSI 2019 चे अंतिम निवड झालेले उमेदवार आहोत. सध्या त्या निकालासंबंधी कोर्टात केस चालू आहे आपणास ही विनंती की तात्काळ सदर केस निकाली लावण्यासाठी आपली बाजू मांडावी. जर सदर निकाल पुन्हा सुधारित लावण्याचे आयोगाच्या विचाराधीन असल्यास तेही तात्काळ करावे ही विनंती 🙏🏻
PSI २०१९ च्या निकालावर कोर्ट केस चालू आहे, त्याची सुनावणी उद्या आहे, मागील दोन सुनावणीमध्ये आयोगाने आपली बाजू मांडलेली नाही तरी उद्या आयोगाने बाजू मांडून लवकर निर्णय घेऊन आम्हाला recommendation letter द्यावे.ही विनंती
@mpsc_office@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dwalsepatil
PSI २०१९ च्या निकालावर कोर्ट केस चालू आहे, त्याची सुनावणी उद्या आहे, मागील दोन सुनावणीमध्ये आयोगाने आपली बाजू मांडलेली नाही तरी उद्या आयोगाने बाजू मांडून लवकर निर्णय घेऊन आम्हाला recommendation letter द्यावे. ही विनंती 🙏🏻
@mpsc_office@AjitPawarSpeaks@supriya_sule@RRPSpeaks