#PSI2019Joining@mpsc_office@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
मा.सचिव, एमपीएससी
PSI 2019 निकालावरील केसवर आयोगाने कोर्टात आपली बाजू मांडावी व PSI 2019 शिफारसपत्र लवकर द्यावे.विध्यार्थ्यावर अगोदरच खूप आर्थिक व मानसिक ताण आला आहे त्यामळे आम्हाला न्याय मिळून द्यावे ही नम्र वीनंती🙏🏻