MPSC मार्फत 2019 साली PSI पूर्व व मुख्य परीक्षा झाली पण गेल्या 3 वर्षांपासून मैदानी चाचणी आणि मुलाखत झाली नाही.निवड झालेले विद्यार्थी 3 वर्षांपासून मैदानी चाचणी ची तयारी करत आहेत,सरकारला राणीच्या बागेतील सरकारला पेंग्विनची काळजी आहे फक्त.
@mpsc_office@OfficeofUT@Dev_Fadnavis
@mpsc_office sir psi physical phase 2 che dates dya.
स्वांतंत्रपने जाहीर पण कधी??
आमचे physical सुरू करा सर.
पाऊस फक्त २ दिवस होता.
३-४ दिवसात ग्राउंड ok होईल.
तुम्ही १५-२० दिवसा नंतरची तारीख पण देऊ शकता सर पण प्लीज तारीख द्या mumbai aurangabad amravati ला
#onlyMPSC
इथून पुढे सर्व परीक्षा ह्या #MPSC मार्फतच झाल्या पाहिजे तरच परीक्षा ह्या व्यवस्थित आणि पारदर्शक होतील. ब्लॅकलिस्ट कंपन्या ज्यांनी निवडल्या त्यांची चौकशी करा आणि जे कोणी दोषी असेल मग ते मंत्री असो किंवा अधिकारी यांना शासन करा.
@OfficeofUT@CMOMaharashtra@RRPSpeaks#म
आरे वा..! तांत्रिक बाब म्हंटल आणि विषय मिटवला तुम्ही
तुमच्या मतदार संघात निवडणूक आयोगाने अशी चूक केली असती तर तुम्ही काय केलं असत विचार करा.?
गोर गरीब विद्यार्थ्यांना फसवायच चाललं आहे. संविधानिक mpsc आयोग असताना कश्याला लागते खाजगी कंपनी?
@rajeshtope11@TV9Marathi@Mpsc_Andolan
https://t.co/QGN8n1eieX
@MeshramDayanand@mpsc_office
please look into this serious issue.
We are facing physical, financial and mental stress because of delay in our physical exam.
ITS A REQUEST TO START PSI PHYSICAL 2019 IN OCTOBER.
We are waiting since 2.5Years
@MeshramDayanand@mpsc_office Sir there are messages in Groups that Engg. services interview will take place from 4th oct-11dec.
BUT WHEN WILL PSI 2019 PHYSICAL WILL BE HELD?
PLEASE START IN OCTOBER.
WE ARE WAITING SINCE 2.5YEARS.
Start both MES And PSI physical simultaneously
@mpsc_office सर पोलीस उपनिरीक्षक २०१९ शारीरिक चाचणी दोन वर्षापासून रखडली आहे, पशुवैधकीय विभागाच्या मुलाखती झाल्यानंतर आक्टोबर महिन्यात आमची शारीरिक चाचणी घ्यावी याकरिता आयोगाने लवकरात लवकर पावले उचलावीत ही आपणांस नम्र विनंती🙏
@MeshramDayanand सर पोलीस उपनिरीक्षक २०१९ शारीरिक चाचणी दोन वर्षापासून रखडली आहे .आक्टोबर - नोव्हेंबर मध्ये कोरोनाची तिसरी लाट आली तर शारीरिक चाचणी अजून पुढे ढकलली जाईल असे होऊ नये याकरिता पशुवैधकीय विभागाच्या मुलाखती झाल्यानंतर आक्टोबर महिन्यात आमची शारीरिक चाचणी घ्यावी.
@MeshramDayanand Prelims आणि main examination चे रिझल्ट हे महिनाभराच्या कालावधीत लावण्यात यावेत. आणि interview देखील लवकरात लवकर घेऊन एका वर्षात एका परीक्षेची प्रक्रिया पुर्ण करावी. म्हणजे विद्यार्थ्यांचे एका परीक्षेसाठी 2-3 वर्षे वाया जाणार नाहीत आणि त्यांना इतर मार्गांचा देखील विचार करता येईल.
MPSC परीक्षा, युवक, सरकारी यंत्रणा, सरकार आणि आयोग.. यासंदर्भात 6 जुलै ला चर्चा झाली. त्यावेळी मी सांगितलं होतं की 31 जुलै पर्यंत लोकसेवा आयोगाचे सर्व सदस्य भरणे जमणार नाही आणि हे आज सत्यात उतरले. मा.उपमुख्यमंत्री महोदयांकडून ही अपेक्षा नव्हती. मा