जुनी पेंशन योजना सुरू व्हावी, खाजगीकरण बंद व्हावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन व NMOPS संघटनेच्यावतीने निघालेल्या 'NPS-निजीकरण भारत छोडो यात्रेस' महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीतर्फे खूप खूप शुभेच्छा.
यासमयी त्यांच्या समस्या जाणून घेत केंद्र सरकारच्या धर्तीवर त्यांना उचित लाभ मिळवून देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगत आश्वस्त केले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis तसेच शिक्षक आणि पदवीधर आमदार उपस्थित होते.
काल महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, शाखा औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांनी मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली व परिचारिकांच्या विविध मागण्या ��णि समस्या मांडल्या.
@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्याध्यक्ष डॉ मनिषा शिंदे मॅडम यांचा राजमाता जिजाऊ व क्रांतिज��योती सावित्रीबाई फुले स्त्रिरत्ना व शारदप्रतिभा विचाररत्ना राज्यस्तरीय पुरस्कार सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.