मा. देवेंद्र जी,
जलसंपदा विभागाच्या भरती प्रक्रीयेला ८ महिने उलटून गेले तरीही अजून अंतिम निवडसुची प्रदर्शित करण्यात आलेली नाही. दरम्यानच्या काळात इतर काही विभागांचे निकाल लागून नियुक्त्या पण देण्यात आल्या आहेत. आचारसंहिते दरम्यान नियुक्त्या देता आल्या नाही परंतु आचारसंहिता समाप्ती नंतर आणि कागदपत्रे पडताळणी नंतर आज महिना उलटुन गेला आहे.
आपण यात लक्ष घालून तत्काळ अंतिम निवडसूची जाहीर करून लवकरात नियुक्ती देण्याचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@Mpsc_Andolan@punyachiMPSC
जलसंपदा विभाग परीक्षा निकाल
मा. दीपक कपूर जी,
जलसंपदा विभागाची परीक्षा होऊन अनेक महिने उलटले आहेत. महिन्याभरापूर्वी कागदपत्रांची तपासणी सुद्धा झाली आहे. हजारो उमेदवार अंतिम निकालाची वाट पाहत आहेत. कृपया आपण या प्रक्रियेत लक्ष घालून अंतिम निकाल ताबडतोब लावण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
@Deepakk75058621@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@iambadasdanve@VijayWadettiwar
@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
WRD मेरीट लिस्ट येऊन 4 महिने झाले, कागदपत्रं पडताळणी होऊन महिना उलटला तरी अजून निकाल लागला नाही. अजून किती त्रास देणार आहात विद्यार्थ्यांना. निकाल आणि नियुक्तीसाठी अजून किती दिवस वाट बघायची. लवकरात लवकर निकाल लावा..
@Dev_Fadnavis@Devendra_Office
माननीय देवेंद्रजी जलसंपदा विभागाची विविध संवर्गाची निवडणूक प्रक्रिया अतिशय संथ गतीने चालू आ���े आधीच आचारसंहितेमुळे ४ महिना उशीर झाला आहे, कागद पडताळणी होऊन महिना होऊन चाललाय तरी अद्याप आरक्षण-निहाय निकाल लावला नाहीये असा गोंधळ युक्त कारभार चालू आहे
मा. देवेंद्र जी,
जलसंपदा विभागाच्या भरती प्रक्रीयेला ८ महिने उलटून गेले तरीही अजून अंतिम निवडसुची प्रदर्शित करण्यात आलेली नाही. दरम्यान��्या काळात इतर काही विभागांचे निकाल लागून नियुक्त्या पण देण्यात आल्या आहेत. आचारसंहिते दरम्यान नियुक्त्या देता आल्या नाही परंतु आचारसंहिता समाप्ती नंतर आणि कागदपत्रे पडताळणी नंतर आज २० ते २५ दिवस उलटुन गेले आहेत.
या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल लावून त्वरित नियुक्त्या द्याव्यात असा मंत्रिमंडळाचा आदेश असताना सुद्धा जाणून बुजून भरती प्रकिया रखडवण्याचा प्रयत्न तर चालू नाही ना अशी श���का विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी तरी नियुक्त्या मिळणार आहेत का हा प्रश्न विद्यार्थी वर्गामध्ये ��हे.
आपण यात लक्ष घालून तत्काळ अंतिम निवडसूची जाहीर करून लवकरात नियुक्ती देण्याचे आदेश द्यावेत ही नम्र विनंत.
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra @mpsc_office
@Mpsc_Andolan @punyachiMPSC
#MPSC #DhananjayShinde
#Maharashtra
#MPSC परीक्षांचे निकाल जलद लावून प्रत्येक भरती प्रक्रिया एका वर्षाच्या आत निर्धारीत वेळापत्रकानुसार पार पाडायची असेल तर आयोगातील सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करावी लागेल.
#पावसाळी_अधिवेशन@CMOMaharashtra