शरद पवार अमित शहांना भेटलेल चालत
उ���्दव ठाकरे मोदींबरोबर बंद दाराआड भेटलेले चालतं
संजय राऊत फडणवीस ला भेटलेल चालत आणि
आता चंद्रकांत दादा राजसाहेबांना भेटणार म्हणल्यावार लई जणांच्या डांगीला आग लागल्या🤣🤣🤣🔥🔥🔥
@AbhijitBhurke @avinash_mns @SandeepDadarMNS
स्वतःला आई बहीणीवर शिव्या दिल्या गेल्या तेव्हा सरळ बारा आमदारांचे निलंबन करणारे विधानसभा तालिका अध्यक्ष जेव्हा सामान्य स्त्रीयांवर हात मुख्यम���त्र्यांसमोर हात उगारता ते चालतं का?
भास्कर जाधव यांना कडक शासन करण्याचा 'मर्दपणा' @CMOMaharashtra दाखवणार का?
ज्यांना वाटतंय की आपल्या ब्रँडचं पतन होईल त्यांनी त्यामागच्या कारणांच आत्मपरिक्षण करावं.बापकमाईवर फक्त बापाचं 'नाव' च मिळतं त्या नावाचा 'ब्रँड' स्वतःच तयार करावा लागतो.
@rautsanjay61@mnsadhikrut@rajbhakt16@TUSHARKHARE14