काल भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करायला गेलो. प्रचंड मोठा जनसमुदाय अभिवादन करायला येत होते.सात ते आठ लाख लोकांनी भेट दिली. अतिक्रमीत जागा लवकर मोकळी व्हावी व आंतरराष्ट्रीय वाॅर म्युझियम तयार व्हावे ��ीच खरी आदरांजली ही भावना व्यक्त केली. शुर सैनिकांना अभिवादन.
My government is considering reverting to the Old Pension System (OPS). I have asked my Chief Secretary to study the feasibility and modalities of it’s implementation. We stand committed to the welfare of our employees.