(३/५)केवळ जातीने मराठा आहे म्हणुन सदर जाहिरातीतुनच हद्दपार करणार आहात?
११४३च्या भरतीत राज्यात गुणवत्ता यादीत ६,३३,४८,५७,६२क्रमांक मिळवून पण मराठा जातीमुळे मेरिटवाले मराठा उमेदवार नियुक्तीपासुन वंचित आहेत.मायबाप राज्यसरकारला विनंती आहे मराठा उमेदवारांवर असा अन्याय करु नका.
(२/५) मराठा समाजाच SEBC आरक्षण तर गेलंच आहे.२०१९व २० च्या जाहिरातींत तत्कालीन सरकारने दिलेलं EWS आरक्षण मा.MAT कोर्टात प्रलंबित आहे ते देखिल अंतिम निकालात टिकलं नाही तर खुल्या गटात तरी मराठा उमेदवारांचा विचार होणार आहे का नाही?
(१/५)१ डिसेंबर २०२२ रोजीच्या कार्यक्रमातुन९४ मेरीट मधल्या मराठा उमेदवारांना नियुक्तीपासुन डावलले.त्यावेळेस मा.मुख्यमंत्री साहेबांनी मराठा उमेदवारांचा प्रश्न१महिन्यात मार्गी लावुन त्यांनाही नियुक्त्या देऊ असे अश्वासन दिले.पण अजुनही मराठा समाजातील ९४ उमेदवारांचा प्रश्न सुटलेला नाही
मराठा उमेदवारांना चालू असलेल्या भरतीप्रक्रियेत देण्यात आलेल्या EWS आरक्षणबाबत MAT मुंबई येथे १९डिसेंबर२०२२ रोजी अंतिम सुनावनी आहे.अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९ या जाहिरातीमधील १११उमेदवार नियुक्तीपासुन वंचित आहे.या उमेदवारांबरोबरच इतर ८-१० जाहिरातींचे भवितव्य या केसवर अवलंबुन आहे
(२/२) सदर प्रकरणात राज्यसरकारने जेष्ठ विधीज्ञ नेमून राज्यसरकारचे धोरण भक्कमपणे मा. न्यायाधिकरणाला पटवुन दिले पाहिजे.सदर निकाल राज्यसरकारच्या बाजुने लागला तर अडकलेल्या सर्व जाहिरातींच्या नियुक्तीचा मार्ग सुकर होईल.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@YuvrajSambhaji
(१/१) १९ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधिकरण(MAT) मुंबई येथे SEBC To EWS आरक्षण प्रर्वगबाबतच्या धोरणाची अंतिम सुनावनी नियोजित आहे.या निकालावर राज्यातील १०-१५जाहिरातींचे भवितव्य अवलंबुन आहे त्यामुळे प्रकरणाचे गांभिर्य लक्ष्यात घेऊन राज्यसरकारने भक्कम बाजु मांडांवी
मा.पंतप्रधानांकडुन पुन्हा ७१००० उमेदवारांना केंद्र सरकार मध्ये नियुक्तीपत्र वाटप केले जाणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या सा.बां.,जलसंपदा व जलसंधारण विभागाकडे ११४३ शिफारस प्राप्त व नियुक्तीकरिता आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पुर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती कधी देणार?@Dev_Fadnavis
@SanjivBhorPatil@mieknathshinde MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 मधील सर्व निवड झालेल्या 1143 अभियंत्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब.
🙏🙏🙏
@Dev_Fadnavis मा.उपमुख्यमंत्रीसाहेब
PWD, WRD आणि WCD या विभागांकडे शिफारस झालेल्या आम्हा ११४३ अभियंत्यांना तुमच्याकडुन फार अपेक्षा आहेत. आम्ही ३.५वर्ष वाट पाहतोय.लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती
@Dev_Fadnavis मा.उपमुख्यमंत्रीसाहेब
PWD, WRD आणि WCD या विभागांकडे शिफारस झालेल्या आम्हा ११४३ अभियंत्यांना तुमच्याकडुन फार अपेक्षा आहेत. आम्ही ३.५वर्ष वाट पाहतोय.लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती
@Dev_Fadnavis 🛑🛑1143 स्थापत्य अभियांत्रिकी सेवा उत्तीर्ण उमेदवार ३.५ वर्षापासून नियुक्ती ची वाट पाहत आहेत तसेच आझाद मैदानावर ३ दिवसापासून उपोषण करत आहेत त्यांना नियुक्ती कधी भेटणार....हा अन्याय बंद करा ...तात्काळ नियुक्ती द्या....🛑🛑
@CMOMaharashtra स्वप्निल लोणकर ज्या परीक्षेला होता त्या MPSC उत्तीर्ण उमेदवारांना आणखी नियुक्ती नाही.. अभियांत्रिकी सेवेच्या 1143 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्या!