सध्याच्या आपत्कालीन काळात हजारो महाराष्ट्र सैनिक स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजासाठी अहोरात्र काम करीत आहेत. आपण करत असलेल्या कामाबद्दल आम्हाला निश्चितच गर्व वाटतो. या कामांची सोशल मीडियावर प्रसिद्धी करत असताना #मनसेसामाजिक हा hash tag नक्की वापरा, जेणेकरून ते शोधायला सोप्पे होईल
कोरोना या आजाराचा बाजार मांडल्याचे आमच्यासह अनेकांनी समोर आणलेले आहे, परंतु आज MMR Region मध्ये विशेषत: कल्याण लोकसभा व ठाण्यात सरकारी कोविडसेंटर चालविणाऱ्या @DrRahulGhule11 यांचा आरोप गंभीर आहे. हा ठाण्याचा देव कोण ? याची चौकशी व्हावी. @Dwalsepatil@rajeshtope11 https://t.co/sqtRk3RkHA
नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून इतर पक्ष वाद करत असताना, आज मनसे अध्यक्ष सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद आयोजित करत पक्षाची अधिकृत भूमिका मांडली.
https://t.co/efns52JRS7
नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव राहणार...
इतर कोणत्या ही नावाचा प्रश्नच येत नाही.
मा. राजसाहेब ठाकरे यांची विमानतळ वादावर स्पष्ट भूमिका...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
वर्सोवा विधानसभा प्रभाग ५९/६८
घरगुती काम करणाऱ्या महिलांकरिता मोफत छत्री वाटप
शनिवार, दि. १९/०६/२०२१ संध्या ८.०० वा. स्थळ मनसे शाखा, नाना नानी पार्क समोर, सातबंगला, अंधेरी (प.), मुंबई
नवी मुंबईतील तरुणांचा पक्ष प्रवेश..
नवी मुंबई,तुर्भे स्टोअर येथील स्वराज्य युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष चंद्रकांत मंजुळकर यांच्या समवेत शेकडाे तरुणांनी सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला..
@mnsadhikrut
"लाव रे तो व्हिडिओ" म्हणत मनसेच्या संदीप देशपांडे,अखिल चित्रे,संतोष धुरी आणि संदीप पाचंगे यांच्याकडून,
मुंबई महानगरपालिका व कंत्राटदारांच्या संगनमताने चालू असलेल्या #नाले_सफाई घोटाळ्याचा पर्दाफाश.
https://t.co/8jdfTXBcwk
@SandeepDadarMNS@akhil1485@mnsreport9@SantoshDhuri19
राजसाहेबांच्या ५३ व्या वाढदिवसानिम्मित ५३ असहाय मुलांसाठी लसीकरण,बरोबरच विभागातील ‘युवकांचे लसीकरण’
हा उपक्रम देखील आज वांद्रे पूर्व विधानसभेत पार पडणार आहे. #HBDRajSaheb
(हे लसीकरण विनामूल्य आणि नियोजित असेल.वेळ: ११- ४ वा.)
#युवकांचेलसीकरण#असहायांचीमनसे
आज पु. लं ची पुण्यतीथी. पु.ल.देशपांडे आजारी असताना बाळासाहेब ठाकरे आणि मी त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती तेव्हाचा हा फोटो… पु.लंच्या स्मृतीस अभिवादन.
अचूक धोरणं आखण्यासाठी अचूक आकडेवारी हवी. कोरोनानं मृत झालेल्यांची संख्या दडवण्याचा प्रयत्न केला जाऊ नये.. त्यात काही अडचणींमुळे माहिती उशीरा संकलित केली जाऊ शकते, पण ती सतत अद्ययावत करत जावी. @mataonline #hiddendeaths#maharashtra#covid19 @Matapune
मोठी साम्राज्य फक्त मेहनतीनेच स्थापित होतात कारणांनी नाही.
अखंड स्वराज्याला लढण्याची संजीवनी देणारा आजचा दिवस....
शिवराज्याभिषेक सोहळा...!
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#शिवराज्याभिषेक#महाराष्ट्र#महाराष्ट्रधर्म#महाराष्ट्रसैनिक
राज्यात करोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असून तिला तोंड देण्यासाठी इतर प्रयत्नांबरोबरच लसीकरण हे फार मोठे हत्यार आहे. परंतू यांचे अजूनही टेंडर टेंडर चालू आहे. ही वेळ “टार्गेट” पूर्ण करण्याची नाही ! आता राज्य सरकारनेच एकाहाती लसी विकत घेऊन वितरित करायला हव्यात.
बस करा हि चिखलफेक
जनता कोरोना ने परेशान आहे. अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. परंतु सत्ताधारी व विरोधी पक्ष हे एकमेकांना झोडण्यात मग्न आहेत. यात कोण बरोबर आणि कोण चूक ह्यात मला पडायचे नाही. पण आता जनतेला गरज आहे ती मदतीची त्यामुळे आता "अनलॉक" करताना हि चिखलफेक थांबवून जनतेच्या