बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची इमारत हे केवळ मुंबई महानगरीचेच नव्हे, तर देशाचे 'वैभवशिल्प' आहे,
..
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीवर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने जागतिक वारसा दिनी अर्थात 'World Heritage Day' च्या दिवशी एक विशेष माहितीपट प्रसारित केला !
#heritagesite
#Mumbai
#mybmc
#bmcupdate
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dvkesarkar@MPLodha@IqbalSinghChah2@AshwiniBhide
धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे - विश्वरत्न, विश्वभुषण, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्माता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
विनम्र अभिवादन
सध्या महाराष्ट्रात अनेक राजकारण्यांनी एकमेकांना पातळी सोडून गलिच्छ भाषेत रंगवायचे काम सुरू केलंय.
एकमेकांच्यावर कुरघोड्या करण्यापेक्षा ज्या जनतेनं निवडून दिलं त्यांची कामं करा ओ..
हा निलाजरेपणा बस्स झाला.
जनता नक्कीच त्याचा हिशोब ठेवते.
माझ्या महाराष्ट्राची हि संस्कृती नाही.
@andharesushama ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂🎊
तुमच्या तोफा समाजातील अपप्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी अजून जोराने धडाडू दे ... आपल्याला सुदृढ निरोगी दीर्घायुष्य लाभो 🙏🏼
उत्सव दीपावलीचा, उत्सव आनंदाचा !!
आज भांडुप येथे "आपण मराठी संस्था रुणवाल ग्रीन्स" तर्फे आयोजित "दिवाळी पहाट" कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आणि मराठीतील दिग्गज कलाकारांच्या सुमधुर संगीताचा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला व जल्लोषात दिवाळी साजरी केली.
#HappyDiwali_2022