संपूर्ण लोकल डब्यात एकटी मुलगी आहे आणि अगदी आरामात कोणत्याही भीतीशिवाय निर्धास्तपणे प्रवास करतेय.
हेच मुंबई आणि महाराष्ट्राला उत्तरेतील राज्यांपासून वेगळं बनवतं.जरा मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणाऱ्या कृतघ्न लोकांना हा फोटो दाखवा.🙏
@KanganaTeam
स्वतःची गाडी असेल तरच सामना पुण्यात सामना पहायला जा!!
परवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर वर्ल्डकपचा दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहण्याचा योग आला. या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना पाहण्याची ही माझी दुसरी वेळ होती. या सामन्याचा अनुभव कसा होता?
#म#मराठी
Congratulations 🎉 @isro for the Successful landing of #Chandrayaan3
On this momentous day, the entire nation 🇮🇳 swells with a profound sense of pride and accomplishment, So are we! 🫡
#Chandrayaan3Landing#Chandrayaan_3
#सुचेल_ते#म#मराठी#दिवाळी
😭मी खूप depressed होतो, आयुष्यात काय चालू आहे काहीच समजतं नव्हतं , खूप टेन्शन आणि चिडचिड😡
मग मी ठरवलं , पंख्याकडे पाहिलं दीर्घ श्वास घेतला स्टूल आणला त्या वर उभा राहिलो आणि पंखा साफ करायला सुरुवात केली 😌,
दिवाळी जवळ आली आहे लागा साफसफाई ला
Embracing New Beginnings: Witness the beauty of a sunset and the strength of resilience in one frame. At National Cancer Institute, we stand as a beacon of hope, supporting and empowering those on the path to recovery.
#NCINagpur#CancerWarriors#FreedomFromFearOfCancer
बजरंगचे हे आतापर्यंतचे जागतिक कुस्ती स्पर्धांमधील चौथे पदक होते. यापूर्वी त्याने दोन कांस्य (२०१३ आणि २०१९) आणि एका (२०१८) रजत पदकाची कमाई केली होती.
#म#मराठी#क्रीडा#कुस्ती#बजरंग_पुनिया
कधीच वजन करून घेतला नव्हता किती बरे नुकसान झाले असेल? सर्वानी वजनाचा आग्रह धरलाच पाहिजे ते प्रत्येक ग्राहकाचे कर्तव्य आहे. कंपन्या अशी फसवणूक करत असतील तर यांवर कोण कार्यवाही करणार?
हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व सिलेंडर घेताना वजन तपासून पहा (४)
#जनहितार्थ#मराठी