@Nikhil_A_Patil बरोबर निखिल दादा..दळवी समितीने लय बेकार गोंधळ करून ठेवलाय..v राधा समिती खरच दळवी समितीपेक्षा चांगली आहे..फक्त आता हा अन्याय दूर करण्���ासाठी 2027 पासून पुन्हा objective पॅटर्न लागू व्हायलाच पाहिजे..
@ashish_jadhao@mpsc_office Mpsc objective पद्धतीनेच होणे खूप गरजेचे आहे कारण 2025 च्या राज्यसेवा मेन्स मध्ये बेजबाबदार पने दिले गेलेले 2 किंवा 6 मार्क आणि खूप कमी पोरांनी पेपर देऊ���ही UPSC पेक्षा जास्त गेलेला कट ऑफ हे पारदर्शक पने झालेले असूच शकत नाही.परीक्षा objective पद्धतीनेच सुरू करण्यात आली पाहिजे
@urbancloud5@ashish_jadhao@mpsc_office Mpsc objective पद्धतीनेच होणे खूप गरजेचे आहे कारण 2025 च्या राज्यसेवा मेन्स मध्ये बेजबाबदार पने दिले गेलेले 2 किंवा 6 मार्क आणि खूप कमी पोरांनी पेपर देऊनही UPSC पेक्षा जास्त गेलेला कट ऑफ हे पारदर्शक पने झालेले असूच शकत नाही...ही परीक्षा objective पद्धतीनेच सुरू करण्यात आली पाहिजे
@Bhagwat_Jokare@mpsc_office 2025 आणि 2026 ��ी राज्यसेवा रद्द करून नव्याने objective पद्धतीनेच घेतली जावी..कारण Discriptive चा प्रयोग पूर्णतः फसला आहे..काय तर काही पोरांना फक्त 2 किंवा 6 मार्क आणि खूप कमी पोरांनी मेन्स देऊनही UPSC पेक्षा जास्त गेलेला कट ऑफ हे प्रामाणिकपणे झालेले असूच शकत नाही...
@Nikhil_A_Patil बरोबर दादा दळवी समितीने पोरांची मते अजिबात न घेता dicribptive पॅटर्न लागू केला..ही खूप अन्यायकारक बाब आहे.. पोरांना objective पॅटर्न च हवा आहे..समितीसमोर पण पोर 99 टक्के हिच मागणी प्रत्येक ठिकाणी करत आहे..
@AJAM_18@mpsc_office@bhimanwar मुलाखतीचा टप्पा रद्द झाला पाहिजे..त्यात भ्रष्टाचाराला वाव आहे.... व त्याचबरोबर राज्यसेवा मेन्स पुन्हा objective पद्धतीनेच झाली पाहिजे
@Dhananjay4INC ..लगे रहो..पोर आपली आभारी आहेत...सगळे आवाज उठवत राहू...ऑनलाईन परीक्षेचा राक्षसी निर्णय रद्द करण्यास भाग पाडू...काहीही झालं तरी offline Mpsc...
@OFFICER_CLUB11@Dev_Fadnavis@RRPSpeaks ..लगे रहो....सगळे आवाज उठवत राहू...ऑनलाईन परीक्षेचा राक्षसी निर्णय रद्द करण्यास भाग पाडू...काहीही झालं तरी offline Mpsc...
@VastavKatta ..लगे रहो..पोर आपली आभारी आहेत...सगळे आवाज उठवत राहू...ऑनलाईन परीक्षेचा राक्षसी निर्णय रद्द करण्यास भाग पाडू...काहीही झालं तरी offline Mpsc...
@mauli1805@RRPSpeaks@CMOMaharashtra@satejp .जोपर्यंत mpsc मार्फत होणाऱ्या सर्वच्या सर्व परीक्षा सरळसेवेसह ऑफलाईन स्वरूपातच घेण्याचे आयोग जाहीर करत नाही..तोपर्यंत लढा थांबणार नाही....ऑनलाईन परीक्षा मान्य नाहीच...काहीही झालं तरी mpsc ऑफलाईन च घ्यायला भाग पाडणार....