कर सहायक व लिपीक भरती 2023
गुणवत्ता यादी जाहीर करुन पुढील प्रकिया पार पाडावी ही विनंती.
��ा भरतीत Opting Out घोळ होऊन उमेदवारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
@NANA_PATOLE
@BaliramDoleyINC
@mpsc_office
@Drsuvarnas
🔶🔷🔶🔷
मा. @Dev_Fadnavis महोदय
गेल्या 10 वर्षापासून आपण स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या आयुष्यात चक्क अंधार निर्माण केला आहे.
#MPSC साठी 441 पदांचे PSI चे मागणीपत्रक सुधारित करून आपण
चक्क जागा कमी केल्या?
👉 थोड्या वेळापूर्वी जाह���रात प्रसिद्ध झाली त्यात 441 PSI ऐवजी आपण 216 पदांसाठी PSI जाहिरात प्रसिद्ध केली.
किती अन्याय करणार अजून गोरगरीब
मुलांवर?
👉 काँग्रेस सरकारच्या जाहिराती काढून बघा
1869 PSI होते.
तब्बल 10 वर्षानंतर हा आकडा 216 वर??????
🔶 @AjitPawarSpeaks
दादा ....
फक्त 209 STI ???
ही अशी तुटपुंजी जाहिरात काढताना
एकदाही विचार केला नाही का?
आपल्याला माहित आहेच तरी आठवण करून देतो..
काँग्रेस आघाडी सरकारने
एक दशकापूर्वी 1090 STI पदभरती केली होती.
म��� आता हा आकडा फक्त 209 ???
सरकार तर स्वायत्त आहे ना ?
की कुणी अडवले ?
मा. @mieknathshinde साहेब..
मी आपल्याला वारंवार हेच सांगतोय
हा इतिहास आपल्या नावावर लिहिला जाणार आहे.
हा विषय राजकारणाचा नसून
गोरगरीब विद्यार्थ्यांचा आहे
@NANA_PATOLE
@ssaunik
@RahulGandhi @kharge @kcvenugopalmp @chennithala @bb_thorat @VijayWadettiwar @satejp
@PawarSpeaks @Jayant_R_Patil
@OfficeofUT
@abpmajhatv @TV9Marathi @rautsanjay61
काल MPSC व्दारे प्रसिध्द झालेल्या महाराष्ट्र गट-ब सेवा परीक्षा २०२४ मधील राज्यकर निरीक्षक पदासाठी ST प्रवर्गाला 0 जागा पाठवून शासन काय साध्य करू इच्छित आहे ? इतर सर्व प्रवर्गांना जागा आदिवासीं ना नाही ? 7% आरक्षण पण जागा 0 का?@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@Narhari_Zirwal
आप महाराष्ट्र प्रदेश उ���ाध्यक्ष धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदान येथे बेरोजगारांचा आक्रोश मोर्चा सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम आदमी पक्ष मैदानात.
😡 राज्य भिकेला लागले तरी चालेल. कर्मचारी, अधिकारी, पेन्शनर यांना त्यांचा हक्काचे वेतन आणि सेवानिवृत्ती वेतन नाही मिळाले तरी चालेल. पण निवडून येण्यासाठी फसव्या योजना चालू राहिल्या पाहिजेत. आता लवकरच लाडकी बहीण योजना बंद नाही केली तरी जिल्ह्य़ांना अनुदानाची रक्कम बंद केली जाईल.
जो पर्यंत काँग्रेस फक्त काही लोकांची हाव पूर्ण करण्यासाठी लढेल तोपर्यंत पराभव निश्चित @INCIndia हुड्डा 10 वर्ष मुख्यमंत्री तरी अजून हाव संपली नाही...अशोक गहलोत यांची हाव संपली नाही तर राजस्थान गेलं .... कमलनाथ हाव संपली नाही म्हणून मध्यप्रदेश गेलं... काँग्रेस ने जनतेसाठी लढावे.