मा.मुख्य सचिवस्तरावरील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय होऊनही मंत्रिमंडळाने अजून तो निर्णय लागू केला नाही,बैठक होऊन 3महिने लोटले पण शासन निर्णय काही आला नाही,त्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा
#कृषीसेवक_मानधनवाढ
@ThakareyAkash कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ
कृषिप्रधा��� देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
कृषिप्���धान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ
कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी?
@Dev_Fadnavis साहेब,तुमची परवानगी मिळाल्याशिवाय काहीच होणार नाही हे आम्हाला माहिती आहे. आम्ही आपल्याला नागपूरात निवेदन पण दिले आहेत. कृपया या अधिवेशनात तरी निर्णय व्हावा1अशी आमची अपेक्षा आहेत.
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
@CMOMaharashtra@mieknathshinde शिक्षण सेवक मानधनवाढ कधी करणार?? नुसत्या घाेषणा करायच्या न साेडून द्यायच हे तुम्हा लाेकांच नेहमीचच झालय. मुंबई सारख्या महागड्या शहरात ६००० मानधनावर शिक्षकांची प��ळवणूक करून काेणत पुण्य करताय तुम्ही लाेक???
कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक���षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ
मा. सर्वोच्य न्यायालयाचा निवाडा.
तसेच उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी 30/06/2022 रोजी दिलेला निर्णयानुसार कृषिसेवक व शिक्षणसेवक यांना 7 व्या वेतन आयोगानुसार किमान 15 ते 20 हजार वेतन द्यावे असा निर्णय दिला.
यावर कोणतीही कार्यवाही नाही.#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ