राज्याचा अर्थसंकल्प लवकरच. एक विनंती मा. @OfficeofUT@AjitPawarSpeaks यांना.
६ हजारात कसं जगायचं? सरकारी वेठबिगारी बंद करा. अर्थसंकल्पात तरतुद करा.
आपल्या मराठी माणसांना आपल्या महाराष्ट्रात सन्��ानानं माणसासारखं जगता यावं एवढं कराच!
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
https://t.co/XbxcQgXNEG
गाडी-बंगाला नको पण निदान २ वेळचे पोट भरेल इतपत तरी वेतन मिळणे हा शिक्षणसेवकांचा हक्क नाही का?
असा कोणता गुन्हा केला आहे कि त्यांना शिक्षणसेवक या गोंडस नावाखाली ६००० रुपयांत मुंबई शहरात उपासमारीने राबवून घेतले जात आहे
#शिक्षणसेवक_मानधनवाढ#गुरूंची_अवहेलना_थांबवा@VarshaEGaikwad