@SiddheshwarMun7@mrhasanmushrif@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks ग्रामविकास मंत्री साहेब आपण तात्काळ निर्णय घेऊन 27000 हजार ग्रामपंचा��त मधील संगणक परिचालक ह्यांना आयटी महामंडळ मध्ये घेऊन न्याय द्यावा ही अखंड महाराष्ट्र ची मागणी आहे आणि विश्वास आहे ते तुम्ही करणारच
मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्��ात भ्रष्टाचार करणाऱ्या Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी संपणारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उद्रेक होईल.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks
#संगणकपरिचालक
@supriya_sule tai, inspite you supporting our ask, @mrhasanmushrif sir is renewing contract with CSC-SPV, without giving our overdue payment. Please stop this process & help us get jobs @itmahamandal. @dintya15 sir, please blacklist the vendor #CSC#Digitalindia#fraudalert