वसई विरार शहरातील परिवहन सेवा सुरू करावी यासाठी मा आयुक्त गगाधरंन डी यांची भेट घेण्यासाठी रीतसर पत्र देऊन वेळ मागतो पण आयुक्त वेळ देत आपण जनसेवक आहात मनसे जनतेच्या प्रश्नासाठी लढत आहे पण आपला हेकेखोर पणा ठीक नाही?
..या विधानामध्ये शिवसैनिक हा शब्द त्यांनी मुळात वापरलाच नाही तरी काही लोकांना खूपच मिरची झोंबली,आणि अर्थाचा अनर्थ त्यांच्याकडून करण्यात आला.
हे स्पष्टीकरण देण्याची तशी गरज वाटतच नाही पण #विरार_आर_जे_नगर_चौकात काही लोकांनी काल पोस्टर बाजी केली...
@RajThackeray@avinash_mns
(2/3)
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणिला यश* दुकानाबाबत सम विषम पध्द्त बंद करण्याबाबत वसई विरार महानगरपालिका आयुक्त यांना पत्रव्यवहार व फेसबुक लाइव्ह करून लक्ष वेधले होते तसेच *न्युज 11 चे संपादक मयुरेशजी वाघ* यांनी पाठपुरावा केला व आज पासून सर्व दुकाने सुरू करणयास दिली परवानगी
https://t.co/hwA6Fx1PHA
👉🏻 वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन बस सेवा बाबत..
👉🏻दुकानाच्या P1/P2 समविषम पद्धत बंद करण्याबाबत....
सदर विषयावर पालघर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. वितेंद्र पाटील साहेब व विरार शहर अध्यक्ष श्री. मनोहर कदम साहेब यांचे रोखठोक भूमिका व ....
(1/2)