#निषेध
काळजाचा थरकाप उडवणारं हे दृश्य पाहून जर खरंच मनाला वेदना होत असतील तर येणाऱ्या काळात अशी स्थिती आणणाऱ्या लोकांना संसदेचे दार बंद
केल्याशिवाय जनता शांत बसणार नाही
#शिक्षण विद्रोह निर्माण करतं म्हणून शाळा बंद
दारूचे दुकाने लाचारी निर्माण करतात
म्हणून प्रत्येक चौकात
अनेक एजेंट मुलांना पैश्याची मागणी करून गुण वाढवून देऊ धुमाकुळ घातला #IBPS निकालाचे नॉर्मलाईशेन करणार नाही,45 दिवस होत आहेत मात्र निकाल लावला जात नसेल तर मुलानी काय समजायचे? परीक्षा इतक्या घाईत घेतली त्यात जयरामला जीव गमवावा लागला@dadajibhuse@abpmajhatv#TAIT3_निकाल_जाहीरकरा
शिक्षकभरती परीक्षा केवळ 20 दिवसात आयोजित केली ,परीक्षा दरम्यान पावसामुळे राज्यात/मुंबईत रेड अलर्ट असताना परीक्षा समोर ढकलण्यात आलेली नाही,मुलांच्या समस्या ऐकून घेतल्या नाही. आज 45 दिवस लोटली मग निकाल का 20 दिवसात लागू शकत नाही? नेमक काय सुरू आहे.
#TAIT3_निकाल_जाहीरकरा