🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting of the School Education Department.
Minister Dadaji Bhuse, MoS Dr. Pankaj Bhoyar and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक.
यावेळी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में शालेय शिक्षण विभाग की समीक्षा बैठक।
इस अवसर पर मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕑 1.50pm | 3-8-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १.५० वा. | ३-८-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
@Dev_Fadnavis@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR
#Maharashtra #DevendraFadnavis #SchoolEducation
महाराष्ट्रातील मनपा,नपा यांच्या जागा पवित्र पोर्टल वरती खूप कमी upload होत आहेत.मनपा,नपा यांचे शिक्षण क्षेत्रात अस्तित्व टिकवण्यासाठी Mnp,Np तील शिक्षकांच्या रिक्त जागा पोर्टल वरती द्यावेत असे आदेश आपल्या स्तरावरून देऊन उपकृत करावे ही नम्र विनंती. @mieknathshinde@dadajibhuse
शिक्षक भरती 2025
🛑 पवित्र पोर्टल वरती आस्थापनांना जागा अपलोड करण्यासाठी शेवटची तारीख 15 जून दिली आहे.आपल्या स्तरावरून लवकरात लवकर बिंदू नामावली तपासून रिक्त पदे पोर्टल वर अपलोड करावेत असे सक्तीचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती #tait@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@mieknathshinde
शिक्षक भरती 2025 साठी आस्थापनांना पवित्र पोर्टल वरती जागा देण्यासाठी शेवटची तारीख 31 मे दिली आहे.परंतु आत्तापर्यंत खूप कमी जागा ह्या नोंद झालेल्या आहेत.आपल्या स्तरावरून विविध आस्थापनांनी लवकर नोंद करावी व जागा अपलोड कराव्यात यासाठी निर्देश द्यावे ही विनंती. @dadajibhuse#tait
शिक्षकांच्या रिक्त हजारो जागा,पात्र उमेदवारांची लाखो गर्दी…आणि महाराष्ट्र सरकार अजूनही कंत्राटी भरतीच्या हट्टावर?
ही शिक्षणाची उध्वस्त नीती की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ?
कमी पट दाखवून शाळा बंद →आणि आता तिथेच कंत्राटी शिक्षक?
हा सरळ सरळ विद्यार्थ्यांवर अत्याचार आहे!
माननीय.
@bharanemamaNCP@tnmhr
विषय - POCRA योजनेतील समूह सहाय्यक या पदासाठीची निवड यादीतील विद्यार्थ्यांचे नाव , मार्क , पात्रता नमूद करून यादी नव्याने प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा ही विनंती 🙏
शिक्षकभरतीची परीक्षा होऊन सहा महिने पूर्ण झाले पण शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली नाहीत. दररोज नवीन नवीन घोटाळे आणि करोडो रुपयांची संपत्ती हडपली जाते तर दुसरीकडे निवडणुकीसाठी लाभाच्या हजारो करोडोच्या योजना सुरू आहेत.
मात्र समाज घडवणाऱ्या शिक्षकांची भरती होत नाही उलट जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात येत आहे.
हिवाळी अधिवेशनात एल्गार आंदोलन करण्यात येणार.
लोकमत टीम आभार.!!
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@Prksh_Ambedkar@RRPSpeaks
TAIT 3 परीक्षा होऊन सहा महिने होत आहेत तरीही शासन दरबारी कोणत्याही हालचाली नसल्याने लवकरच हिवाळी अधिवेशन दरम्यान तीव्र एल्गार आंदोलन करण्यात येणार असून हा भावी शिक्षकांचा रोष लोकमत टीमने दखल घेतली त्याबद्दल मनापासून आभार
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@AnandrjAmbedkar@Prksh_Ambedkar@RRPSpeaks