@NANA_PATOLE एकच मिशन जुनी पेंशन
नानाभाऊ मविआ चे सरकार नक्की जुनी पेंशन योजना पुर्ववत महाराष्ट्रात सुरू करेल याची आम्हास खात्री आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेमार्फत खुप खुप धन्यवाद.
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
@YashwantManeNCP @Dipak_parade@OfficeofUT@sanjayshinde555@PawarSpeaks धन्यवाद तात्यासाहेब
आपण पुढाकार घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा करावा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्व कर्मचारी आपल्या पाठीशी आहेत
@YashwantManeNCP @Dipak_parade@OfficeofUT@sanjayshinde555@PawarSpeaks तात्यासाहेब,आपले खूप खूप आभार..! महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही विनंती. आम्हाला आपल्या माध्यमातून मा. अजित दादांशी चर्चेची वेळ मिळावी. NPS योजना कर्मचारी आणि सरकार दोघांसाठीही नुकसानकारक आहे.
आज विधानसभेत आदरणीय आमदार @pratibhadhanor3 मॅडम, यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी मा.अजितदादांकडे केली त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम पेन्शन फायटर बंधू भगिनींच्यावतीने आपले आभार..!!
दादा, आपण तातडीने यावर निर्णय घ्यावा, ही विनंती.
@AjitPawarSpeaks
आ. संजयमामा शिंदे साहेबांनी लेखी निवेदनाद्वारे मा.मुख्यमंत्री @OfficeofUT साहेबांकडे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली.आभार @YashwantManeNCP
तात्यासाहेब आपणही निवेदन द्यावे ही तमाम कर्मचारी वर्गाकडून नम्र विनंती @sanjayshinde555@PawarSpeaks
*लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार श्री. नवघरे साहेबांनी आज लेखी निवेदनाद्वारे मा.अजितददा पवार साहेबांकडे महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम कर्मचाऱ्यांच्या वतीने शतशः आभार!*@AjitPawarSpeaks @Ram_MH13@abpmajhatv
लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार श्री.चंद्रकांत उर्फ राजुभैय्या नवघरे यांनी आज लेखी निवेदनाद्वारे मा.अजितदादा पवार साहेबांकडे महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम कर्मचाऱ्यांच्या वतीने शतशः आभार!
@MLARajuNawghare
मोहोळ्चे आमदार मा.यशवंत माने साहेबांनी लेखी निवेदनाद्वारे मा.उपमुख्यमंत्री @OfficeofUT साहेबांकडे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. सोलापुर जिल्ह्यातील तमाम पेंशन फायटरच्या वतीने आपले मन:पूर्वक आभार @YashwantManeNCP
@AjitPawarSpeaks
आदरणीय तात्यासाहेब आपण ग्रेट आहेत. संघटनेने भेट न घेता सुद्धा आपण जुनी पेंशन बाबत मा. @OfficeofUT साहेबांना निवेदन दिलात..सोलापूर जिल्हा व मोहोळ तालुक्यातील तमाम कर्मचाऱ्यांतर्फे आपले हार्दिक आभार..! आपले सहकार्य जुन्या पेंशन बाबत कायम राहो.. @AjinkyaranaNCP@Rajan_Patil7
आज विधानसभेत आदरणीय आमदार @pratibhadhanor3 मॅडम, यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी मा.अजितदादांकडे केली त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम पेन्शन फायटर बंधू भगिनींच्यावतीने आपले आभार..!!
दादा, आपण तातडीने यावर निर्णय घ्यावा, ही विनंती.
@AjitPawarSpeaks