#कोणी_मान्यता_देताका_मान्यता
पवित्र पोर्टल मधून निवड होऊन ३ वर्षे शिक्षण सेवक कालावधी फेब्रुवारी २०२३ ला पूर्ण झाला.परंतु शिक्षण उपसंचालक कार्यालयात हेलपाटे मारून सु़द्धा नियमित मान्यता मिळेना!!!
७ महिने झालेत मान्यता काही मिळेना आणि पगार काय सुरू होईना.
@RealBacchuKadu@AjitPawarSpeaks 1000 रुपये मानधन वाढ शिक्षणसेवकांची करून त्यांची उपेक्षा करू नका. आधीच खूप वाईट परिस्थितीत 2 वर्षे काढली आहेत. किमान वेतन 18000 करावे ही विनंती
@Bhagwan97631334@DMWani134@KapilHPatil पैसे न भरता, भरती पवित्र पोर्टल द्वारे केली म्हणूनच खूप लोकांच्या पोटात दुखतय. पोर्टल बंद करण्याची मागणी त्यामुळेच होतय.
#वाढत्या_महागाई मुळे आमचे #शिक्षणसेवक आपल्या लाडक्या #बहिणीला दिवाळीत साधी #साडी_चोळी सुद्धा घेऊ शकत नाही.6000/- मानधन देणारं सरकार इतकं #असंवेदनशील कसं असू शकतं? तुटपुंज्या मानधनात जगणं मुश्किल होतंय, मग दिवाळी कशी साजरी करणार?@supriya_sule ताई आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
#शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या
2010 पासून शिक्षण सेवकांच्या मानधनात एका रुपयाची ही वाढ झालेली नाही. त्यांना नियुक्ती पण गावापासून चारशे ते पाचशे किलोमीटर दूर अंतरावर मिळते. एवढ्या तुटपुंज्या मानधनावर त्यांनी आपल्या संसाराचा गाडा कसा चालवायचा? @uddhavthackeray@VarshaEGaikwad