महाराष्ट्रात शिपायाला तीस हजार पगार आणि पिढ्या घडवणाऱ्या उच्च विद्याभूषित शिक्षण सेवकाला 16000 पगार हे महाराष्ट्र शासनाला शोभते का? मागास म्हणून हिणवले जाणारे बिहार राज्य शिक्षकांना नियमित वेतन देते महाराष्ट्रात क नाही?
@CMOMaharashtra@dadajibhuse@AjitPawarSpeaks
शिक्षणसेवकांनी काय गुन्हा केलाय साहेब🤔 इतकं शिकूनही तीन वर्ष कंत्राटवर काढायचे आणि फक्त गुजरात आणि महाराष्ट्रमध्येच का❓त्यांचा कालावधी कमी करा आम्ही तुमचा जाहिर सत्कार करू आणि पुढच्या वेळी तुम्हालाच शिक्षणमंत्री बनवू💯 @dvkesarkar@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@FinMinIndia
आज महाराष्ट्रातील नवनियुक्त शिक्षक व अभियोग्यताधारक तीन महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत:
1) शिक्षण सेवक पद रद्द करा!
2) रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांना सेवेत घ्या!
3) पवित्र पोर्टलद्वारे उर्वरित शिक्षक भरती तात्काळ करा!
शिक्षकांचा हा लढा न्याय आणि हक्कांसाठी आहे. आम्ही या लढ्याला संपूर्ण पाठिंबा देत आहोत.
#मा_नाना_पटोले साहेबांनीही या मागण्यांना पाठिंबा दिला आहे, आणि काँग्रेस पक्ष नेहमीच शिक्षकांच्या बाजूने ठामपणे उभा राहील.
"शिक्षकांचा सन्मान म्हणजेच भविष्याचा पाया"
आपण सर्वांनी या लढ्यात सहभागी होऊन शिक्षण क्षेत्रातील हा अन्याय दूर करावा!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks@PawarSpeaks@Jayant_R_Patil@satejp@atullondhe@dvkesarkar@CMOMaharashtra
#शिक्षणसेवक_रद्द_करा #रयत_शिक्षणसंस्था #शिक्षकभरती_तात्काळ_करा #शिक्षकांचे_हक्क #CongressSupportsTeachers #NanaPatole #BaliramDole #JusticeForTeachers