ह्या लोकसभेत 300000 इतक मतदान झालेल निलेश साहेबांना पक्ष नविन त्यात अपक्षाच चिन्ह ही फक्त राणे परिवाराची हक्काची मत होती तु आसपास तरी बसतो का रे ह्यात शेमड्या
#राणेपॅटर्न
I support Nileshji rane
#शेंबडापवार@meNeeleshNRane@RRPSpeaks
पाणी ह्यांचं, जमीन ह्यांची, ऊस ह्यांचाच, कारखाने ह्यांचे, दर ह्यांचे , राज्यात सत्ता ह्यांची, भांडवल ह्यांचंच, कर्ज ह्यांचं... पॅकेज मात्र केंद्र सरकारने द्यायचं म्हणून तर साखर गोड होते...
#शेंबडापवार@meNeeleshNRane@RRPSpeaks
It is true .all this sugar industries needs subsidy, compensation and revenue from the #govt. This must be audited .truth must come out.@meNeeleshNRane@RRPSpeaks
##शेंबडापवार
रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले. तुम्ही आम्हाला शिव्या घालून तुम्ही शिवसेनेशी किती निष्ठावान आहात हे दाखवायचा पण आज तुम्हाला उलट शिवी घालणार नाही कारण न घालता ती तुम्हाला बसलेली आहे.