मा.@mrhasanmushrif साहेब csc - spv प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या या कंपनीला महाराष्ट्रातून हद्दपार करा व संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व अर्थसंकल्पात तरतूद करून किमान वेतन देऊन न्याय द्या.@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
दादा तुम्ही दुसऱ्यांदा संगणकपरीचालकांच्या प्रश्नांसाठी ग्रामविकास मंत्री साहेब याची भेट घेतली ,खरंच संगणकपरीचालक यांना न्याय मिळवून देण्यासाठीची भावना तुमच्यातून दिसून येते..धन्यवाद रोहित दादा साहेब आपण संगणक परीचालकांचा प्रश्न मार्गी लावावा हिच अपेक्षा करतो...@RRPSpeaks
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert