@TataMotors मी मार्च 2025 मध्ये नवीन tata पंच कार घेतली होती माझ्या गाडीचे 3 दरवाजे हे पुन्हा पेंट करून मला नवीन असल्याचे शोरूम ने विकलं आहे नवीन गाडी म्हणून पेंट केलेली गाडी मला विकण्यात आली आहे तरी सदर तक्रारी साठी मी शोरूम शी संपर्क केला असता कोणताही रिस्पॉन्स नाही मिळाला हेरिटेज मोटर्स
कॅश सापडली नव्हती,पैसे सापडले नव्हते,
एका पत्राच्या आधारावर https://t.co/eH68hlK9eG ने गुन्हा दाखल केला होता आणि तपास चालू केला होता..
इथे कॅश समोर आहे..सापडली आहे..पण पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही..
:- पत्रकार अभिजीत कारंडे 💥🔥
नक्की पूर्ण ऐका 👇
@BhatkhalkarA तुम्ही या असल्या फालतू गोष्टीवर बोलण्या इतके छोटे नेते झाले का
भाजपा च्या एकनिष्ठ कार्यकर्तांची मसाजोग मध्ये हत्या होतेय अन तुम्ही भाजप चे नेते तोंड उघडत नाही कारण तुम्ही सत्तेच्या मस्तीत आहात याचं कार्यकर्त्यांमुळे तुम्ही सत्तेत आहात लक्षात ठेवा
@gajabhauX लोकसभेवेळी रोहित पवारांची खिल्ली उडवली,३ महिन्यात लगेच विसरलात..?
रोहित पावरांपेक्षा तुम्हीपण वयान मोठे होता, खिल्ली उडवताना तेव्हा नाही समजल का.
तेव्हा नव्हत घर फुटल..?
चोराच्या उलट्या बोंम्बा..!!
@AjitPawarSpeaks
शिरूरच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा..!
आपल्या कार्यशैलीमुळे आणि शेतकरी, कष्टकरी मायबाप जनतेचे प्रश्न सातत्याने उचलत असताना फक्त त्यांचे हित मनी ठेवणारे नेते खासदार डॉ. अमोलजी कोल्हे साहेब यांची आज संसदेतील पक्षाच्या उपनेतेपदी तथा मुख्य प्रतोदपदी निवड झाली. हा सन्मान त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला अर्पण केला कारण जनतेनेच मला हा सन्मान मिळवून देण्यासाठी संसदेत पाठवले आहे. याबद्दल मी त्यांचा ऋणी असल्याचे ते म्हणाले.
हा सन्मान मिळाल्याबद्दल डॉ. अमोलजी कोल्हे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन तसेच देशाचे आदरणीय नेते शरद पवार साहेब आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांनी हि जबाबदारी डॉ. अमोलजी कोल्हे साहेबांना दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार..!
सन्मान जनतेचा, शिरूरच्या विकासाचा..!
@kolhe_amol@supriya_sule@NCPspeaks
#Congratulations #DrAmolKolhe #dramolkolhesaheb #DeputyLeader
राजकारणाचा केंद्रबिंदू : शरद पवार
राजकारणात असलेल्या माणसानं निवडणूकीनंतरही जनतेशी नाळ कशी जोडली पाहिजे, व्यापक जनहिताची, विकासात्मक भूमिका कशी घेतली पाहिजे, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शरद पवार. गेली सलग सहा दशकं समाजाच्या मुख्य प्रवाहात राहून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्त्वाचा ठसा उमटवला आहे. सत्ता असो वा नसो, पण सत्ताकेंद्र कायम ज्यांच्या आजूबाजूला फिरत राहतं, असे पाच पिढ्यांशी जोडलेले एकमेव नेते म्हणजे शरद पवार!
महाराष्ट्राचा सह्याद्री Ep12
शिरूर तालुक्यातील धामारी गावात काल वादळी वाऱ्यांसह पावसाने थैमान घातले. यामध्ये शेतकरी आणि अनेक सामान्य कुटुंबाची मोठी हानी झाली. येथील नुकसानग्रस्त भागाला काल भेट दिली. याप्रसंगी माझ्यासोबत मा. सभापती श्री. शंकरदादा जांभुळकर हे सुद्धा उपस्थित होते.