महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव जगभर पोहोचवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल..!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण दिले.
#DevendraFadnavis#Teamdevendra
भारतीय राजकारणातील ‘चाणक्य’, देशाचे पहिले सहकारमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, निर्णयकुशल नेतृत्व, आमचे नेते व प्रेरणास्थान 'मा. अमितभाई शाह' यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
#अमितभाई_शाह#HappyBirthdayAmitShah#AmitShah#BJP#Maharashtra
रुग्णांना वैद्यकीय सेवांचे दर पारदर्शकपणे समजावेत आणि उपचारांबाबत योग्य निर्णय घेता यावा, यासाठी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय..!
खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक.
#DevendraFadnavis#Teamdevendra#Healthcare#PatientRights #Transparency
A significant step towards transparent healthcare and informed patient choices..! Maharashtra makes it mandatory for private hospitals to prominently display the rates of medical services and available facilities.
#DevendraFadnavis#Teamdevendra#Healthcare#PatientRights #Transparency
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची भव्य झलक जगासमोर मांडण्याचा मानाचा क्षण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण दिले.
#MaharashtraCulture#SimhasthaKumbhMela2027#Nashik
महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव जगभर पोहोचवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल.!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण दिले..!
#DevendraFadnavis#Teamdevendra
A significant step towards transparent healthcare and informed patient choices..! #Maharashtra makes it mandatory for private hospitals to prominently display the rates of medical services and available facilities.
#DevendraFadnavis#Teamdevendra#Healthcare#PatientRights