महाराष्ट्र दिनानिमिता हुतमता चौकात सुशोभीकरण करावं असं महापालिकेला वाटलं नाही.
कदाचित अदानी-अंबानी-लोढा यांनी महापालिकेला / राज्य सरकारला त्यासाठी परवानगी दिली नसेल.
१०७ मराठी प्रेमींनी, मराठी मुलुख एकत्र यावा यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाला राज्य स्थापनेच्या दिनी तिथे कसलंही सुशोभीकरण न करणं, हा ठरवून केलेला निचपणा आहे. महाराष्ट्राचं महत्त्व कमी करणं, मराठी जणांच्या मनात मराठी भाषेविषयी, या राज्याविषयी असलेली आत्मियता नष्ट करणं, एकूण आपली भाषिक ओळख पुसून टाकणं हा संघ भाजपच्या हिंदुत्वाचा भाग आहे.
दिलीश्वरांना खुश करण्यासाठी प्रचंड भिकारडेपणा सुरू आहे.
मराठी लोकहो जागे व्हा... आधीच फार उशीर झालाय...
#महाराष्ट्रदिन #MaharashtraDay #Marathi #Maharashtra
गिरीश महाजन उर्फ पिस्तुल्या ला तुजी xxx घाल (Fuck over here) म्हणत
बाटली फेकून मारणे बरोबर नव्हते
तो पण बिचारा घाबरला ... त्याची डांग फाटली
त्याचा निषेध ... शेअर करून करा
मुंबई: Mumbai के वर्ली इलाके में Bharatiya Janata Party की ‘महिला जन आक्रोश’ रैली के चलते भारी ट्रैफिक जाम लग गया। इस दौरान एक महिला, जो एक घंटे से अधिक समय से जाम में फंसी थी, गुस्से में प्रदर्शनकारियों से भिड़ गई।
रैली Mahayuti alliance द्वारा महिला आरक्षण बिल को लेकर विरोध के बीच आयोजित की गई थी। गुस्साई महिला ने आयोजकों पर आम लोगों को परेशानी में डालने का आरोप लगाया और पुलिस से रैली को खुले मैदान में शिफ्ट करने की मांग की।
इस दौरान महिला ने मंत्री Girish Mahajan पर भी नाराजगी जाहिर करते हुए सार्वजनिक असुविधा के लिए जिम्मेदार ठहराया।
#Mumbai #ViralVideo #GirishMahajan #ATReel #AajTakSocial
भाजपा के लोग मुम्बई की सड़कों पर महिला आरक्षण बिल पर ट्रैफिक जाम करके नौटंकी कर रहे थे,
उसके बाद जो हुआ वो आप भी देखिए...
इन जाहिलों को पब्लिक सड़कों पर से खदेड़ रही है।
सरकार लोकांना असे त्रास देते
*भाजपच्या वरळी येथील जांभोरी मैदान येथील मोर्च्यामध्ये एक महिला अनेक तासांपासून वाहतूक कोंडीत अडकली होती यामहिलेने भाजपच्या नेत्यांना मोर्च्यात येऊन जाब विचारला आणि गोंधळ घातला*
भरपूर वीडियो .. चेक कमेंट 👇👇
भाजपच्या महिला आघाडीला वाटलं असेल की घोषणाबाजीने आसमंत दणाणून सोडला की महिलांचे प्रश्न सुटले! पण भाजपच्या कार्यकर्त्यांना काय माहित, की खरी नारी शक्ती काय असते! त्यांच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा इथून चालते व्हा हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला. इव्हेंटच्या कॅमेऱ्यात शक्ती प्रदर्शन शूट होत असताना अचानक सामान्य मुंबईकर महिलेने भाजपला आरसा दाखवला.
एकीकडे आरक्षणाचे कागदी घोडे नाचवायचे इव्हेंट करणाऱ्याच्या नादात रस्ते अडवायचे,ही कसली पद्धत? कदाचित भाजपला वाटलं असेल की ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर जनतेला आरक्षणाचे महत्त्व जास्त चांगल्या प्रकारे समजेल. पण मुंबईकर महिला आहे ती, तिला भाजपच्या इव्हेंट बाजी दिसली आणि तिथेच तिने सुनावले!
महिला आरक्षणाच्या नावाखाली धुंदीत असलेल्या नेत्यांना वास्तवाचा चटका दिला तो एका महिलेने. महिलांच्या प्रगतीचा रस्ता विरोधकांनी अडवला म्हणून बोंबाबोंब करणाऱ्यांना जनतेचे रस्ते अडवून धरल्यावर, सामान्य महिलेने त्यांना 'रस्ता' दाखवला यातच सगळं आलं!
भाजपचे आंदोलन म्हणजे फक्त दिखावा होता. पण महिला आघाडी विरुद्ध एकटी महिला असा सामना झाला तेव्हा निकाल वास्तवाच्या बाजूनेच लागला!
#WomenPower
#RealWomenVoices
#GroundReality
#StopDramaPolitics
#VoiceOfCommonWoman
#WomenAgainstHype
A woman is allegedly seen losing her cool on Maharashtra cabinet minister Girish Mahajan, over the traffic snarl caused by the BJP morcha in Mumbai on Tuesday evening. This was during a protest march on the issue of the Women's Reservation Bill. She was heard asking the minister to protest on a ground, and not hold up the traffic by marching on the streets. The opposition hit out at the BJP while appreciating the woman.
- @vinivdvc reports
Video: Special Arrangement
Please take immediate corrective action , which is causing huge inconvenience to passengers traveling to konkan,most of whom are working class persons, whose roots are in konkan @AshwiniVaishnaw@RailMinIndia@Central_Railway@KonkanRailway
उत्तर प्रदेश के सरकारी अस्पतालों के हालात देखिये, बूढ़ी मां अपने पति के लिए नर्स का काम कर रही है। डॉक्टर लोग तानाशाही कर रहे हैं। वायरल वीडियो लखनऊ का बताया जा रहा है।
@KiritSomaiya@BJP4India@Dev_Fadnavis सर गेले 3 वर्ष मालाड स्टेशन जवळ शिव मंदिर सुद्धा कब्जा मध्ये आहे, महानगर पालिका काहीच कारवाई करत नाही आहे complaint करुन सुद्धा link check kara
https://t.co/47SPrw36eL
मालाड पश्चिम स्टेशन जवळ द मॉल समोर ,एका शिव मंदिराच्या जागेला चप्पलेच दुकान बनून ठेवला आहे आणि @mybmc यांना पाठीशी घालते ! ह्यांच्या दर्ग्यावर आणि मस्जिद मध्ये दुकान लावला तर चालेल का ? यांच्यावर कारवाई व्हावी.
@BhatkhalkarA@BJPVinodShelar@VHP_Marve@TajinderTiwana@MPLodha
दंगलीसारख्या गुन्ह्यातील आरोपी जीर्णोद्धारामुळे बंद असणाऱ्या भीमाशंकर मंदिरात हेलिकॉप्टरने येतो, VIP दर्शन घेऊन निघून जातो. यावर निष्क्रिय गृहमंत्री माहिती नसल्याचे सांगतो. मंदिरात भानगडी करून दंगलीही घडवल्या जातात. हा विषय फक्त दर्शनाचा नाही. नशीब त्यावेळी तिथे स्थानिक हजर होते.
भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा मराठी बाणा विधानसभेत पाहायला मिळाला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांच्या देखभालीविषयी जबाबदारी निश्चित करणारे महत्त्वाचे विधेयक केवळ इंग्रजी भाषांतराअभावी रखडल्याने मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबरोबर खडाजंगी झाली.
तात्काळ | Reuters च्या माहितीनुसार इराणी सूत्रांचे स्पष्टीकरण:
भारतीय ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांना Strait of Hormuz मधून जाण्याची परवानगी दिल्याचे आम्ही नाकारतो.
@AJABreaking
झारखंड मधील छपरा येथे झालेल्या विमान अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!
छपरा मध्ये अपघात झाल्यानंतर लगेचच केंद्रीय विमान मंत्रालय आणि AAIB कडून अपघातग्रस्त विमान ऑपरेट करणाऱ्या Redbird Airways या कंपनीच्या कार्यालयाची तपासणी करण्यात आली, सर्व कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली.
याच प्रकारची तत्परता अजित दादांच्या अपघातात कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या बाबतीत का दाखवली जात नाही ? VSR चा एक कागद देखील ताब्यात घेतला जात नसेल तर याला काय म्हणायचे ? नेमकं कोण VSR कंपनीला वाचवत आहेत व का वाचवत आहे? स्व.दादांची तुमच्या लेखी काहीच किंमत नाही का ?
#JUSTICE_FOR_AJIT_DADA