Panvelkars don’t need to practice separately for marathon..Naya Railway Platform hi humara jogging track hai! 😂
Fit rahega india, Swasth rahega india!🇮🇳
दिनांक 10/05/2026 रोजी रोडपाली येथील गणपती विसर्जन तलावात बुडणाऱ्या महिलेला जीवदान! ११२ वर कॉल मिळताच बीट मार्शल आकाश वानखेडे, सागर माळी आणि नागरिक यशु सिंग यांनी जीवाची पर्वा न करता महिलेचे प्राण वाचवले. या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 👮♂️🙏
कळंबोली रोडपाली Sector 17 तलाव जवळ रस्ता concrete चे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे त्यामुळे गाड्या जाताना खूप माती मिश्रित धूळ उडत आहे. त्यामुळे परिसरात खूप माती पसरली आहे. पादचाऱ्यांना धुळीत चालावे लागते. कृपया पालिकेने काम त्वरित पूर्ण करावे 🙏 @PanvelUpdates46@PanvelCorp
पनवेल महानगरपालिकेकडून अनेक शाळा अनधिकृत घोषित करण्यात आल्या आहेत. म्हणून विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची वैधता नक्की तपासा.
#पनवेल#शिक्षण#सार्वजनिकसूचना
अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका – पालकांना महापालिकेचे आवाहन
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाची परवानगी न घेता सुरू असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित पालकांना आपल्या पाल्यांचा प्रवेश अशा अनधिकृत शाळांमध्ये करू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
#PanvelMunicipalCorporation #panvel
#school #students
Still DJ sound is on in Kalamboli even after 10:00 PM. This is disturbing residents and clearly violating noise rules. Kindly take immediate action.
@Navimumpolice
पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दी मध्ये लाईन आली रस्ता नील हेरम बिल्डिंग असलेल्या श्री सद्गुरू टी स्टॉलच्या बाजूला छोटी पान टपरी आहे त्याच्यामध्ये विमल गुटखा विकताना घेतलेले छायाचित्र पनवेल शहर पोलीस स्टेशन कारवाई करतील का?@Navimumpolice@KashinathAdv
Nothing has changed. Auto drivers are still driving on the wrong side, and the police are doing nothing. It honestly feels like they are scared of the auto drivers! 😂
@Navimumpolice@NaikSpeaks@Mhatre_Manda@MeGajananKale आता असं वाटतंय की तुम्हीच काही करू शकता.
Till now, no action has been taken against auto rickshaws driving on the wrong side. Will you only take notice after someone gets into a serious accident or loses their life?
@Navimumpolice@MTPHereToHelp@NaikSpeaks
Thank You !
Illegal property sales are still happening openly in many areas. Near MGM Hospital and around Zudio, slum pockets are seeing rooms being sold without proper ownership or legal documents. This is risky and needs attention.
कळंबोली प्रभाग कार्यालयाकडून अतिक्रमण विभागाच्या साह्याने अनधिकृत व्यवसायांवर कारवाई
कळंबोली प्रभाग समिती ब मधील सेंट जोसेफ शाळेजवळ दिनांक 23 मार्च रोजी अनधिकृत पणे फूटपाथ वर आणि वाहनांमधून फळ व भाजी विकणाऱ्या वाहनांवर कारवाई करून 02 टेम्पो वाहने व 02 हातगाड्या जप्त करण्यात आल्या. प्रभाग समिती ब च्या अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे सेंट जोसेफ शाळेजवळ येथे होणारी ट्राफिकची समस्या कमी होण्यास मदत होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या वतीने पालिका हद्दीतील चारही प्रभागातील अनधिकृत झोपड्या, शेड, फळ-भाजी स्टॉल्सवर आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या सूचनेनूसार उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी तोडक कारवाई करण्यात येत आहेत.
कळंबोली मधील फूटपाथवरील अनधिकृत फळे, भाजी विक्रेते तसेच इतर व्यवसाय स्टाॅल्स वरही सातत्याने कारवाई करून फूटपाथ स्वच्छ करण्यात येत आहेत. याचप्रमाणे प्रभागातील अनधिकृत बॅनर्स वरतीही तोडकर कारवाई करण्यात येत आहे.
कळंबोली प्रभाग अधिकारी सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी प्रभारी अधिक्षक राजेश डोंगरे, अतिक्रमण पथकातील सुपरवायझर, कर्मचारी उपस्थित होते.
#panvelmunicipalcorporation #panvel