महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सरळसेवा कक्षेतील सहायक नगर रचनाकार श्रेणी-१ गट-ब पदासाठी १९०+ रिक्त पदांचे सुधारित आरक्षणनिहाय मागणीपत्र सामान्य प्रशासन विभागास पाठवले असून यावर तातडीने कार्यवाही करून आयोगाकडे जाहिरात प्रसिद्ध करण्याकरिता सादर करावे ही विनंती.
#ATP@CMOMaharashtra
एका जागेवर एवढं मोठ रॅकेट उघडकीस आले आहे.इतर केंद्रावर सुद्धा हे नक्कीच घडल असणार आहे.
परीक्षा सुरू असताना प्रश्न बाहेर माहित पडून त्याचे उत्तर प्रिंटेड फॉरमॅट मध्ये पुरवणे म्हणजे यात उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा सुद्धा नक्कीच सहभाग आहे,त्याशिवाय हे होऊच शकत नाही.(२/३)
#WCD_Reexam
जलसंधारण विभागातील भरती प्रक्रियेतील घोटाळ्या संबंधात आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही @Dev_Fadnavis साहेबाना पुरावाच पाहिजे का?
झालेली परीक्षा रद्द करा व नव्याने घ्या. निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेणे योग्य होणार नाही (१/३)
#WCD_Reexam
जलसंधारण विभागाच्या पेपरफुटीच्या मुख्य सूत्रधाराचे यवतमाळ कनेक्शन!
यवतमाळ हा मा.संजय राठोड साहेब,मृद व जलसंधारण मंत्री याचा जिल्हा. त्यामुळे आता तरी साहेबांनी यात लक्ष घालून पेपर रद्द करणे गरजेचे ठरते.
#WCD_Reexam@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@SanjayDRathods@NANA_PATOLE