#फडणवीस साहेबांच्या काळातील नोकरी साठी भरलेले अर्ज, त्यांची परीक्षा घेण्याचे धाडस हे सरकार दाखवेल का???
स्वतः जागा काढत नाही आणि दुसऱ्यांनी काढल्या त्याही घेणं होत नाही..
निषेध सरकार च्या धोरणांचा
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@bb_thorat@ajit
#तलाठी_भरती_2019
मा. न्यायालयाच्या आदेशानंतर #बीड मधील उमेदवारांना नियुक्तीचे आदेश.
उर्वरित #_7_जिल्ह्यातील उमेदवारांनी ही न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घ्यावा हे शासनास अभिप्रेत आहे का?
इतर जिल्ह्यातील उमेदवारांचे नियुक्तीचे आदेश निर्गमित करावेत ही #नम्र_विनंती.
@maharevenue
#तलाठी_भरती_2019
जुलै 2019 रोजी राज्यस्तरीय परीक्षा,
जानेवारी ते मार्च 2020 दरम्यान 26 जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्ती,
उर्वरित #_7_जिल्ह्यातील उमेदवारांच्या नियुक्तीबद्दल अद्यापही निर्णय नाही.
राज्य शासन काही अघटित घडण्याची वाट पाहत आहे का?
@RRPSpeaks@TV9Marathi
तलाठी भरती मुद्द्यावर आपले सरकार पूर्णपणे अपयशी.एकाच वेळी उत्तीर्ण झालेल्या 28 जिल्ह्यात नियुक्त्या मिळून वर्ष होऊन गेले तरी 6 जिल्ह्यात अद्याप नियुक्त्या नाहीत.हक्काच्या नोकरीसाठी अभ्यास सोडून वर्षभर कलेक्टर ऑफिसचे उंबरे झिजवतोय तरी कोणी दखल घेत नाही.त्यामुळे MVA ला मतदान नाही.
एका परीक्षेसाठी झालेली ही आत्महत्या नाही तर देशातील भीषण बेरोजगारीचा हा परिणाम आहे. आज आमच्या एका भावाने स्वतःची आहुती दिली @CMOMaharashtra आपलं सरकार आता तरी जाग होणार का ? या आत्महत्येस पूर्णतः जबाबदार राज्यसरकार आहे.
#तलाठी_भरती_2019
जुलै 2019 रोजी राज्यस्तरीय परीक्षा,
जानेवारी ते मार्च 2020 दरम्यान 26 जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्ती,
उर्वरित #_7_जिल्ह्यातील उमेदवारांच्या नियुक्तीबद्दल अद्यापही निर्णय नाही.
राज्य शासन काही अघटित घडण्याची वाट पाहत आहे का?
@CMOMaharashtra@OfficeofUT
#तलाठी_भरती_2019
मा. न्यायालयाच्या आदेशानंतर #बीड मधील उमेदवारांना नियुक्तीचे आदेश.
उर्वरित #_7_जिल्ह्यातील उमेदवारांनी ही न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घ्यावा हे शासनास अभिप्रेत आहे का?
इतर जिल्ह्यातील उमेदवारांचे नियुक्तीचे आदेश निर्गमित करावेत ही #नम्र_विनंती.
@bb_thorat
@bb_thorat#justice for talathi 2019
साहेब आपण बीड जिल्याला जसे तलाठी नियुक्तीचे आदेश दिलात, तसे आदेश उर्वरित 7 जिल्ह्यांना पण दिले तर आपले खूप उपकार होतील कारण राज्यातील 28 जिल्यात नियुक्ती भेटून जवळजवळ वर्षे उलटून गेले, उर्वरित विध्यार्थीचे मानसिक स्थिती आता ढासळत चालले आहे
साहेब आम्ही सुशिक्षित असुन तलाठी भरती परिक्षा पास केल्यानंतरही एक वर्ष उलटल्यानंतरही अजुनपर्यंत नियुक्ती नाही फक्त ८ जिल्ह्यातील ऊमेदवांरावर असा अन्याय का? आपले ट्विट बघितल्यानंतर आपल्या सरकार ला आम्ही सुद्धा असेच रस्त्यावर येऊन विरोध करावा असे अपेक्षित आहे का तेच समजत नाही
साहेब आपले विचार हे नक्कीच स्तुती पात्र आहे मागील जवळपास एक वर्षापासुन आम्ही ८ जिल्ह्यातील ऊमेदवार तलाठी नियुक्ती मिळावी याकरिता प्रयत्न आहोत आणि सरकार फक्त मार्गदर्शन मागविण्यात वेळ काढुपणा करतेय आणि आपण रिकाम्या पोटी तत्त्वज्ञान दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी सांगताय
मा.साहेब 9 सप्टेंबर 2020 च्या निर्णयाच्या अगोदरच्या भरती बाबत तर काही अडचणी नाही. त्यांचा मार्ग तर मोकळा करा.तुमच्या सारखीच आनंदात दिवाळी साजरी करण्याची आमची पण इच्छा आहे.त्यांना तर नियुक्तया देण्याचा आदेश द्या,का विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळता.@AUThackeray@AshokChavanINC
@bb_thorat तलाठी भरती नियुक्ती 2019
@AjitPawarSpeaks, @bb_thorat
साहेब 13% साठी उर्वरित 87% विद्यार्थ्यावर का अन्याय होत आहे, इतर प्रवर्गासाठी कुठेही स्थगिती नाहीये, कृपया आपण हा मुद्दा उद्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकात मांडावे ही विनंती. न्याय मिळावे.