ही आहे विद्यार्थ्यांच्या एकजुटीची ताकद आणि #विद्यार्थी_एकजुटीचा_Impact!
२६ तारखेपासून आंदोलन करण्याची काल सकाळी विद्यार्थ्यांनी घोषणा करताच सरकारने काल संध्याकाळी ६५ हजार पदभरतीच्या हालचाली सुरू केल्या. परंतु केवळ कागदोपत्री घोडे हलवून चालणार नाही, तर प्रत्यक्षात पदभरतीची जाहिरात काढून कृती हवी आहे.
भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा, ७० हजार पदांच्या मेगाभरतीला सुरुवात आणि १०० रुपयांत वर्षभर परीक्षा या मागण्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन अभूतपूर्व असेल....ही एकजूट अशीच राहू द्या. विद्यार्थ्यांची हीच एकजूट सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडेल.
#MPSC #विद्यार्थी_एकजूट #पदभरती #विद्यार्थी_आंदोलन
@abhijeet_dipke You may not support CJP.
You may support BJP.
You may support Congress.
But this education system exists all across the country, and CJP is raising this issue very well. That is really appreciable.
@RRPSpeaks दादा मागील 1 वर्षापासून नगरपरिषद गट क व ड भर्ती येणार येणार म्हणत आहेत पण प्रत्यक्षात काहीच नाही दर महिन्याला एक परिपत्रक येते की भर्ती संदर्भात बैठक आहे पण नंतर त्याबद्दल विचारले की उडवाउडवीची उत्तरे दिली जातात
भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा हीच MPSCच्या विद्यार्थ्यांची मूळ मागणी होती.. आहे.. आणि राहणार! गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय आणि सुरक्षा यंत्रणेवर ताण नको म्हणून आम्ही थांबलोय. सरकारकडं अजून एक आठवडा आहे. सरकारनं भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा न घेतल्यास, तसंच २०२६ मध्ये ७० हजार पदांची मेगाभरती करण्याच्या दिलेल्या शब्दाप्रमाणे मेगाभरती सुरू न केल्यास, गणेश विसर्जन होताच आम्ही पुण्यात आंदोलन सुरू करू.
वेळ, स्थळ आणि दिनांक लवकरच जाहीर केला जाईल.
आता SIT आणि कृतीगटाचे कागदी घोडे नकोयत. भीमनवार यांची हकालपट्टी आणि मेगाभरतीची कृती हवीय.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी
#पदभरती #StudentsProtest
भ्रष्टाचारी व्यवस्थेला उत्तर देण्याची वेळ आली आहे. #MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आणि भविष्याच्या लढ्यासाठी "विद्यार्थी आक्रोश मोर्च्यात" मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
📅 दिनांक: १२ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ: सकाळी ११ वाजता
@RRPSpeaks
छत्रपती संभाजीनगरमध्ये MPSC चे विद्यार्थी आणि शिक्षकांनी आयोजित केलेल्या मोर्चास उपस्थित राहून संवाद साधला आणि MPSC च्या भ्रष्ट अध्यक्षांसह सचिवांच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसह त्यांच्या इतर सर्व मागण्यांना पाठींबा दिला. वारंवार होणारी पेपरफुटी, परीक्षा पुढं ढकलणं, ऑनलाईन परीक्षेचा विषय, ऑनलाईन परीक्षेतून होणारा टेंडर घोटाळा आदी विषयांवर सरकारला जाब विचारला. राज्यभरातील वेगवेगळ्या शहरात आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या मागण्या मांडतायेत, पण सरकार त्यावर एक शब्दही बोलत नाही. पण विद्यार्थ्यांच्या तोंडाला सरकारने अशी पानं पुसली तर त्यांचा हा आक्रोश वाढतच जाईल आणि सरकारला ते स्वस्थ बसू देणार नाहीत, याची सरकारने नोंद घ्यावी!
#MPSC_विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी #छत्रपती_संभाजीनगर
भीमनवार यांनी गेल्या वर्षी हा 2.65 कोटींचा फ्लॅट खरेदी केला आहे. हे करोडोंच्या मालमत्ता घेतात, मुलं विदेशात शिकवतात. चांगले आहे. पण दुसरीकडे पेपर लिकमुळे, गरिबीमुळे सामान्य मुलं जीव देतात. सत्ताधारी, अधिकाऱ्यांच्या या लक्झरीयस लाईफकडे पिचलेली जनता नेपोटिजम या अर्थाने बघते. #MPSC
दोन दिवसांपूर्वी पुण्यात आत्महत्या केलेल्या धाराशिव जिल्ह्यातील (ता. परांडा) प्रथमेश देशमुख या MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या घरी सांत्वनपर भेट देऊन त्यांची विचारपूस केली आणि या कठीण प्रसंगी त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास दिला. यावेळी मा. आ. सुनील भुसारा जी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष फहाद अहमद, पंकजनाना बोराडे, रविकांत वरपे, डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रथमेशची आत्महत्या केवळ आर्थिक तणावातून झालेली नाही तर ही वेळ का आली हे महत्त्वाचं आहे. वेळेत न होणाऱ्या परिक्षा, वारंवार होणारी पेपरफुटी, वेळेत निकाल न लागणं आणि त्यात सध्या पडलेला दुष्काळ यामुळं घरून आर्थिक आधार मिळण्यास येणाऱ्या अडचणी अशी अनेक कारणं आहेत. त्यासाठीच आम्ही विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरलो असून कुणीही आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, असं माझं आवाहन आहे.
CM सर 🙏 तुम्ही MPSC अध्यक्षांविषयी एवढ
प्रेम दया आणि करुणा बाळगण्याचे कारण नाही🙏
लाखो विद्यार्थ्यांची राजीनाम्याची मागणी तुम्ही ACच्च्या रूम मध्ये बसून भ्रष्चाचारयुक्त गोड हसून
सहज कसकाय नाकारू शकता??
मग आम्ही नेमकं करायचं काय
विद्रोह असंतोष वाढवू नका
राजीनामा झालाच पाहिजे🌑🌑
असा चुत्यांचा शिक्षक म्हणून लाज वाटावी!
पेपरफुटीवर बोलायला विद्यार्थी संपर्क करत होते, तेव्हा गप्प. मोर्चा आणि CMOसमोर मात्र चमकोगिरी!
आज विद्यार्थी प्रश्न विचारतोय म्हणून बाप काढतोय. पेपरफुटीमुळेच मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली; तुझी तिथपर्यंत पोहोचण्याची औकात नव्हती. #MPSC
@RRPSpeaks मुलांना अध्यक्ष सचिव यांच्याबद्दल पुरावे द्यायला सांगितलं आहे... पोरांकडे एक पोलीस स्टेशन द्या म्हणावं मग पोर अभ्यास करतील पेपर देतील, पेपर फुटले तर चौकशी करतील आणि मुख्यमंत्र्याकड पुरावे पण देतील...