@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@AROM_GOM
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024
जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी अपेक्षा आहे.... शासनाने आताच लक्ष द्यावे याकडे....
#COMBINE_2024_15000
@mpsc_office 🔴ASO 2020🔴
ASO 2020 - 30 NOV
ASO 2021 - 6 DEC
7 दिवसांचा फरक ASO 2020 प्रतिक्षायादी संपुष्टातआली त्यामुळे 15 उमेदवार पदापासून वंचित राहणार आहेत
covid,इतर कारणामुळे 2020 च्या परीक्षा पुढे जात गेल्या व 2021 सोबतच त्यांचे निकाललागले
माननीय आयोगाने सहानुभूतीने विचार करणे गरजेचे आहे
#Clerk & Tax Assistant 2021 Waiting List
मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
लिपिक व कर सहाय्यक 2021 जाहिरात अंतिम निकाल लागून उमेदवारांची शिफारस केलेली आहे, परंतु उर्वरित पात्र उमेदवारांची अशी आग्रही विनंती आहे की, प्रतिक्षायादी लावण्यात यावी ही विनंती🙏
@mpsc_office मा. आयोगाचे खूप खूप आभार नेहमी विद्यार्थी हिताला प्राधान्य हीच आयोगाची विशेषता। 🙏🙏🙏 ।
आता फक्त प्रतीक्षा यादी संदर्भात योग्य ती भूमिका घेऊन मा. आयोगाने विध्यार्थी हिताचा विचार करावा हीच अपेक्षा ।
@mpsc_office@Drsuvarnas Madam Please सहानुभूती पूर्वक विचार करावा.... Waiting list नियमावली मध्ये बदल करावा.. एक जागा म्हणजे एका कुटुंबाचे आयुष्य आहे....
मा.@mpsc_office च्या इतिहासातील सर्वाधिक आंदोलने,रखडलेल्या परीक्षा व निकाल,उमेदवारांवर अन्यायकारक जाचक निर्णय लादणारे, online mains द्वारे संविधानिक जबाबदारी झटकणारे अध्यक्ष महोदय 19sepला निवृत्त होत आहेत
मा.@mieknathshinde सर नवीन अध्यक्ष निवडताना सर्वसमावेशक विचार व्हावा🙏
@mpsc_office माननीय आयोग, 2020 combine exam साठी पण प्रतीक्षा यादी कार्यान्वित करावी कारण केस मुळे or काही कारणास्तव पुढे गेली यात आम्हा विद्यार्थ्यांचा काही ही दोष नाहीं। Please Sir/Madam think on this matter हि समस्या आता clerk2021 ला पण येणार आहे । आयोगाने योग्य निर्णय घ्यावा ही विनंती.
#declareMPSCmainsresult2022#declare_combine_result@mpsc_office
♦️2022 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा होऊन ७ महिने झाले आहेत तसेच #Combine पूर्व परीक्षा 2023 होऊन पण खूप वेळ झालेला आहे तरी अजून निकाल लागलेला नाही, तसेच या राज्यसेवा 2022 परीक्षेची पूर्व परीक्षा होऊनही आज एक वर्ष झाले; राज्यसेवा मुख्य तसेच #combine निकालासाठी एवढा वेळ लागत असेल तर तीच तीच मुलं परत परत सर्वच परीक्षेत selection list मध्ये येतात
मा.आयोगाला विनंती आहे की सर्व परिक्षेचा निकाल लवकर लावावा.. 🙏
#declareMPSCmainsresult2022
#declare_combine_result
@mpsc_office
राज्यसेवा 2022 मुख्य परीक्षा निकाल ला मुहूर्त सापडेना का?महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2023 ,महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 यांचे निकाल कोणत्या मुहूर्तावर लावणार ?का नुसत कागदावर वेळापत्रक दाखवून मोकळ होणार?
#MPSCRESULT
(१/२)आज दि.१० ऑगस्ट रोजी अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९ मधील ९४ मराठा उमेदवार नियुक्तीकरता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन करणार आहेत.
८ महिने झाले तरी SEBC TOEWS प्रकरण मार्गी लागलेले नाही.
सदर ९४मराठा उमेदवारांना राज्यसरकारने लवकरात लवकर नियुक्ती द्यावी @CMOMaharashtra
#सरळसेवा_परीक्षा#फीस_कमी_करा
1. @Awhadspeaks#पेपरफुटी_कायदा_करावा ही मागणी आपण आज अधिवेशनात लाऊन धरली त्यासाठी धन्यवाद. @mpsc_office आयोगाचे पेपर कधीही फुटत नाहीत. #MPSC आयोग आपली पारदर्शक भूमिका नेहमीच बजावतो आहे..चुकून साहेब तूम्ही #MPSC आयोगाचा उल्लेख केला.. 🙏🙏
👉 प्रश्न आहे तो वर्ग-३ आणि वर्ग-४ सरळसेवा नोकर भरतीचा, ज्याचे कंत्राट TCS/ IBPS ला देण्यात आले आहे. आपण आज लाखो विद्यार्थांचा आवाज बनून मागणी लावून धरली त्यासाठी @Awhadspeaks साहेब यांचे आम्ही आभारी आहोत. 🙏🙏
2.@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सरळसेवा परीक्षा पेपरफुटी बाबतीत कायदा आणी येणाऱ्या सरळसेवा परीक्षा साठी फीस कमी करावी यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा ही विनंती..🙏
♦️परीक्षा फीस मध्ये पुढीलप्रमाणे तफावत आहे..
शुल्क तफावत अशी..
एका बाजूला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे शुल्क १०० रुपये तर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे शुल्क २९६ रुपये इतके आहे. म्हणजे, जिल्हाधिकारी होण्यासाठी १०० रुपये लागत आहेत. तर, तलाठी होण्यासाठी तब्बल १००० रुपये मोजावे लागत आहेत.
👉 सरळसेवा परीक्षा फीस बाबतीत चा मुद्दा @RRPSpeaks यांनी अधिवेशन मध्ये मांडला यासाठी त्यांचे धन्यवाद.. 🙏🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil@RRPSpeaks
#परीक्षाकेंद्र_फक्त_tcsION#पेपरफूटीवर_कडक_कायदा#75000_मेगा_भरती#सरळसेवा_भरती
♦️ सरळसेवा भरती च्या जाहिराती टाकल्या त्याबद्दल सरकारचे सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
पण, घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षा मध्ये घोटाळा टाळण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून संबंधित विभागाला काही सूचना देणे आवश्यक आहे.. त्यातील..
1) विद्यार्थ्यांची खासगी परीक्षा केंद्र नको..
2) परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी 'जॅमर' बंधनकारक करण्यात यावे..
3) उमेदवारांची अंग तपासणी तसेच 'फ्रिस्किंग'बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी. 'बायोमेट्रिक' आणि 'सीसीटीव्ही' उपकरणे आवश्यक.
विद्यार्थी वर्गाने कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये.. ❌️❌️🙏🙏
👉 सरळसेवा भरती पारदर्शकपणे व्हावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्व विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने होतील तेवढे प्रयत्न करावेत हिच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी.. 🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil