टेकड्यांशी छेडछाड सोडून नियोजन करता येतं; त्��ासाठी इच्छाशक्ती आणि नागरिकांच्या विवेकबुद्धीवरही विश्वास हवा. या दोन्ही गोष्टींवर धोरणकर्त्यांचा विश्वास आहे असं पुण्यातल्या परिस्थितीवरून वाटत नाही!
#पुणे #Pune
व्यवस्थेला बिघडलेल्या अवस्थेचे दर्शन घडवले की अथांग भ्रष्टाचाराने पोखरलेल्यांच्या पोटात भूकंप होतात, त्या धरणीकंपात बळी दिला जातो तो प्रकाशवाट शोधणाऱ्याचाच…तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म ।जे जे कर्मधर्म नाशवंत ॥@Tukaram_IndIAS#politicsincommand#corruption@PMOIndia
#Nashik : खानदेश कुलदैवत महिषासुर मर्दिनी आदिमाया आदिशक्ती श्री सप्तशृंग निवासिनी भगवती देवी मूर्तीच्या संवर्धन चे काम झाले. त्यावेळी ग्रंथ, पुराणांचा अभ्यास करत देवीचे अध्यात्मिक स्वरूप स्मार्त चुडामणी शांतारामशास्त्री भानोसे यांनी भक्तांपुढे आलंय
@SakalMediaNews@saamTVnews
सकाळच्या बातमीची दखल घेत बांधलेला लोखंडी साकव पुराच्या पाण्यात वाहून गेला. पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांची जीवघेणी कसरत पुन्हा सुरू आहे. फक्त प्रसिद्धीसाठी काम न करता थोडं टिकाऊ काम केलं तर सर्वसामान्य नागरिकांचा नक्कीच फायदा होईल.
#म#मराठी#महाराष्ट्र@SakalMediaNews
#MPSC बद्दल @AjitPawarSpeaks यांनी विधानसभेत आज दुपारी १२.३५ वाजता सांगितले, की पुढील पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहेः
गट अ - ४४१७
गट ब - ८३१
गट क - ३०६३
#विधानसभा