जिल्हा परिषद भरती २०२३
#आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक आणि #ग्रामसेवक_भरती_वेळापत्रक लोकसभा निवडणुकीच्या अघोदर परीक्षा झाल्याच पाहिजेत.
ग्रामविकास मंत्र्यांनी याबाबत पुढाकार घेऊन कार्यवाही करावी.
आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषद भरती प्रक्रिया पूर्ण झालीच पाहिजे.
@girishdmahajan ?
गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदांच्या परीक्षा रखडल्या आहेत. उमेदवारांचे लाखो रुपये यावेळीही शासनाकडे आहेत, भरती रखडून ठेवायची आणि नंतर रद्दच करायची असा शासनाचा कल दिसून आला आहे. म्हणून ग्रामविकास विभागाला विनंती आहे #आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक
#ग्रामसेवक_भरती_वेळापत्रक तत्काळ जाहीर करा.
@girishdmahajan@Dev_Fadnavis@PuneZp@VijayWadettiwar@supriya_sule .
जिल्हा परिषद सरळसेवा भरती २०२३
वारंवार विभागाला आठवण करून देऊनही निकालाबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही
ग्रामविकास मंत्र्यांनी या आठवड्यात सर्व पदांचे निकाल जाहीर करण्याचे जिल्हा परिषद CEO ना तातडीचे आदेश द्यावेत
या आठवड्यात निकाल आणि पुढील आठवड्यात नियुक्त्या!
@girishdmahajan
@girishdmahajan
आचारसंहिता येत्या 20-25 दिवसात लागणार ZP किमान झालेले paper चे निकाल पण नाही आणि राहिलेलं paper चे वेळापत्रक पण नाही.
2019 ला आलेले जाहिरात ह्या ना त्या कारणाने पुढे जात गेली,5 वर्ष झाले अजून किती दिवस मुल वाट पाहणार??
जिल्हा परिषद निकाल संथ गतीने देण्याचं काय कारण @girishdmahajan ?
5 वर्ष वाट पाहायला लावली तरी अजून नाटक सुरूच का?
उर्वरित ZP निकाल या आठवड्यात जाहीर करा.
#ZPRESULT
@insightmpsc@girishdmahajan@CMOMaharashtra जिल्हा परिषद भरती २०२३
झालेल्या परीक्षांचे निकाल लावायला विलंब का?
ज्या पदांच्या परीक्षा झाल्यात त्या पदांचे निकाल तातडीने जाहीर करावेत
ज्या पदांच्या परीक्षा राहिल्या आहेत त्या तातडीने घ्याव्यात ही विनंती
भरती निवडणुकीत अडकवू नये ही कळकळीची हात जोडून विनंती!
ZP उर्वरित परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे.
@girishdmahajan
WCD परीक्षा वेळापत्रक कधी जाहीर होणार?
पुरवठा निरीक्षक वेळापत्रक नाही , आदिवासी विभाग भरती वेळापत्रक नाही MIDC वेळापत्रक नाही.
या सर्व परीक्षांचं वेळापत्रक या आठवड्यात जाहीर करा....@CMOMaharashtra#सरळसेवावेळापत्रक