दळवी तज्ञ समितीने अभ्यासाअंती वर्णनात्मक पद्धती लागू केली, काही टेलिग्राम वरील मंडळी टेलिग्राम पोल घेऊन म्हणत आहेत की ऑब्जेक्टिव पॅटर्न परत लागू करा बुद्धीची कीव येते अशांचा.
#MPSCDescriptive#descriptiveMPSC#MPSC
@Ashoka14689@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Tukaram_IndIAS@PraveenGedam असे असेल तर मग यांचेच नेते objective च्या आंदोलनात काय गरबा खेळायला जात होते का ?
दोन्ही बाजूंनी बॅटिंग करायची आणि संभ्रम निर्माण करायचा असले धंदे बंद करावे यांनी.
एकदा Descriptive चा निर्णय झालेला असताना Objective साठी आंदोलन यांचीच मंडळी करत होती दुटप्पी भूमिकेत असतात हे सदैव.
कामगार निरीक्षक पेपर हा नागपूर येथील @TCS सेंटर वरून फुटलेला आहे. याच सेंटर वरून #MMRDA चा पण पेपर फुटला होता. ज्यांनी हे पेपर फोडले आहेत त्यांनी सेंटर मॅनेज करून हे केलं आहे त्यांनी समाजकल्याण, तलाठी, MMRDA असे अनेक पेपर फोडले आहेत. भंडारा व लातूर जिल्ह्यातील ह्या टोळ्या आहेत.
एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे.
एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल.
जयहिंद ! जय महाराष्ट्र !🙏
@_praatik_b Commissioner हा फक्त Regulator असतो, policy making साठी Secretary असतो तुकाराम मुंढेना स्वतः Secretary पद हवं होत
आपण स्वतःला खूप जास्त अक्कल आहे असे समजता superiority complex आहे तुम्हाला भ्रमातून बाहेर पडा.
अमित शाह की दिल्ली पुलिस खुद तो गुंडागर्दी पर उतर ही आई - RSS-BJP के असली गुंडों को भी महिलाओं और युवाओं पर हिंसा करने की खुली छूट और बढ़ावा दे रही है।
जैसा मैंने कहा था, Mogambo Modi और उसकी सरकार जितना दबाएगी, Gen Z और छात्रों का गुस्सा उतना ही बढ़ेगा।
सोमवार, 12 अक्टूबर को कांग्रेस, पूरा INDIA गठबंधन और देश के युवा बड़ी संख्या में एक बार फिर सड़कों पर उतरेंगे। और इस बार भी आवाज़ पूरे देश में गूंजेगी - पहले से कहीं ज़्यादा।
@AmitShah, जितनी पुलिस लानी है, 10 हज़ार, 20 हज़ार, 40 हज़ार, ले आइए। BJP-RSS के जितने गुंडे बुलाने हैं, बुला लीजिए।
हम डरने वाले नहीं हैं। पीछे हटने वाले नहीं हैं। ये लड़ाई अब रुकने वाली नहीं है!
सोमवार को हम मुख्य न्यायाधीश से भी मिलेंगे और मांग करेंगे कि जब दिल्ली की सड़कों पर संविधान को तार-तार किया जा रहा है और लोकतंत्र को कुचला जा रहा है, तब कानून के संरक्षक आंखों पर पट्टी डाल कर नहीं बैठ सकते।
संविधान की धज्जियां उड़ेंगी और हम चुप बैठेंगे? ऐसा हरगिज़ नहीं होगा। जवाबदेही तय करवाकर रहेंगे!