#DECLARE_PWD_JE_ADVERTISMENT 2022...
#Release PWD date....
Sir students are waiting for almost 4 -5 months now.. pls see to this and declare PWD advertisement as soon as possible.
#RELEASE_PWD_JE_VACANCY
आम्ही बेरोजगार विद्यार्थी ह्यावेळी zp ,महानगरपालिका election ला जर तुम्ही भरती काढली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे व महाविकास आघाडी विसरून जाऊ
३ वर्ष झाली सत्तेत येऊन 1 पण नवीन भरती काढू शकत नाही तुम्ही ही विशेष बाब आहे
@bharanemamaNCP@CMOMaharashtra
माननीय भरणे मामा क्या हुआ तेरा वादा? बोललेलं एक तरी आश्वासन महाविकास आघाडीने पाळावे
अजून तुम्हाला2018-19च्या प्रलंबित भरत्या ज्या bjp ने काढलेल्या त्या राबवण्यात अपयश आलेलं आहे.Pwd तर लांबच लवकरात लवकर जाहिरात काढा.#RELEASE_PWD_JE_ADVERTISEMENT@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks
@bharanemamaNCP
मामा आपणं विद्यार्थ्यांना आश्र्वासित करून 4 महीने उलटले, अद्याप ना जाहिरात आली ना परीक्षा. फक्त आश्वासने आणि आश्वासनांचा पाऊस. कधी पुर्ण होनार आश्वासन?
उत्तर अपेक्षित....?
#Realease_PWD_Vacancy@SarkarnamaNews
महाराष्ट्र सरकार प्रलंबित भरती कडे कधी लक्ष देणार व पारदर्शक परीक्षा घेता येत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळासह राजीनामा द्यावा अन्यथा सर्व विद्यार्थी सामूहिक आत्महत्या करतील. जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंत्यांची भरती होईल का?
@CMOMaharashtra@OfficeofUT@Jayant_R_Patil
@satyajeettambe उठ सूट केंद्राकडे बोट करता महाराष्ट्रातील युवक इथे रोज तुम्हाला ट्वीट करून परेशान आहे आणि तुम्हाला दखल घ्यायला वेळ नाही।
दोन वर्षे झाली फॉर्म भरून अजून एक्साम नाही यावर कधी राज्य सरकार ला जाब विचारणार आहेत का नाही आपण?
येथील युवकांना आत्महत्या हा एकच पर्याय दिसत आहे
@SATAVRAJEEV