उद्या सकाळी ११ ते १२ एकच आवाज....
#सरळसेवा_जाहिराती_प्रसिद्ध_करा
या ट्विटर ट्रेण्डमध्ये सहभागी होऊन बहिऱ्या सरकारला बेरोजगारांचा आवाज पोचून सर्व सरळसेवा जाहिराती फेब्रुवारी महिन्यात येण्यासाठी संघटित प्रयत्न करुया...
एक ट्विट उज्ज्वल भविष्यासाठी.
#सरळसेवा_जाहिराती_प्रसिद्ध_करा
उद्या सकाळी ११ ते १२ वेळेत होणाऱ्या #सरळसेवा_जाहिराती_प्रसिद्ध_करा या ट्विटर ट्रेंडमध्ये सहभागी होऊन बेरोजगार तरुणांच्या मागण्यांना न्याय मिळावा हि सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी ना विनंती
महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यास सरळसेवा भरती प्रक्रिया पुन्हा अडकून पडणार / पाडणार?
तलाठी, ZP, नगरपरिषद, कृषी, अभियांत्रिकी आणि सर्वच सरळसेवा जाहिराती फेब्रुवारी महिन्यात घोषित होण्यासाठी उद्या सकाळी ११ ते १२ #सरळसेवा_जाहिराती_प्रसिद्ध_करा ट्विटर ट्रेंड
@CMOMaharashtra