अतिशय चांगला निर्णय घेतला आहे शिक्षणमंत्री साहेबांनी आता गोर गरिबांची मुले पण इंग्लिश मधून शिकतील इंग्लिश शिक्षक मिळत असल्यामुळे गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळेल धन्यवाद केसरकर साहेब 🙏🏻
अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला आहे सरकारने. एकाचवेळी दोन ध्येय यातून साध्य होणार आहेत. १. सरकारी शाळांचा पट वाढेल आणि शिक्षणाचा जो बाजार चालला आहे, त्यामुळे गोरगरीब पालक आपल्या लेकरांना इंग्रजी शिक्षण देऊ शकत नव्हते, त्यांना मोफत आणि दर्जेदार इंग्रजी शिक्षण Zp शाळेतून मिळणार आहे.