पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला, या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी 51,000/- रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल...!!
शासकीय यंत्रणेचा वापर जर एखाद्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी होत असेल तर यापेक्षा प्रशासकीय यंत्रणेच अध:पतन ते काय असू शकत.
बंद करू राशन पाणी,
जर नाही आलात आमच्या दारी,
दमदाटीची नवीन कहाणी,
शासन आपल्या दारी..!