@VarshaEGaikwad ताईसाहेब आपण शिक्षणसेवकांच्या अडचणी जाणून आहेत!
आता वर्ष गेलं तरी याबाबत काहीच झाले नाही! कोरोणायोध्दा म्हणून प्रामाणिक कर्तव्य बजावूनसुद्धा 6 हजारांत होणारी फरफट नाही पाहवत आता! #शिक्षणसेवक_मानधनवाढ करून या प्रश्नाला आपल्याच कारकिर्दीत पुर्ण करणार का? @dnyanada24
आदरणीय @VarshaEGaikwad ताई आपल्या विभागाची #शिक्षणसेवक_मानधनवाढ संदर्भात वित्त विभागाशी चालू असलेली बोलणी आज १ वर्ष पूर्ण होतंय तरी सुद्धा पूर्ण झालेली नाही का.?
रोहयो मधील कामगार सुद्धा शिक्षण सेवक पेक्षा अधिक मिळवतो, मानधन वाढीसाठी अजून किती वाट बघावी लागणार?
@AjitPawarSpeaks
शिक्षकांचा पगार सर्वांना दिसतो पण जवाबदारी का दिसत नाही ?
#गुरूंची_अवहेलना_थांबवा#शिक्षणसेवक_मानधनवाढ
तुम्ही आम्हाला काही नाही देऊ शकत पण आज आम्ही तुम्हाला देतो स्वीकार करा तो सन्मान जो हा गुरू देतोय जो बिकट परिस्थितीत जगतोय