आज गोकुळच्या माध्यमातून खुप वर्षांनंतर सतेज (बंटी) पाटील साहेबांच्या रूपाने काँग्रेसला एक निर्भीड चेहरा आणि जनसामान्यांशी थेट नाळ जोडलेलं नेतृत्व मिळालं आहे.
येणार्या काळात हा नेता पूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करेल...
@satejp@INCIndia@INCMaharashtra@kolapur
नेताजी की आलिशान कार सिग्नल पर रुकी तो झंडा बेचनेवाला नन्हासा लडका कार के नजदीक आया l नेताजी ने झंडा नही खरीदा पर पुछा- "कभी झंडे, कभी खिलौने,
कभी पेपर, कभी रुमाल l क्या नही बेचते तुम ?"
बच्चे ने उत्तर दिया…." देश" 🇮🇳
#indianpolitics#Maharashtrapolitics
२८ वर्षांचा बुरुजाला ११०४० मतांनी सुरुंग लावण्यासाठी निवडणूक नसतांना देखील लोकांत राहावे लागते & निवडून आल्यावर देखील दुचाकीवरून यावे लागते.कसब्यातील जनतेने कामातून विजयाचा मार्ग दाखवून दिलाय,सर्व मराठी जणांनी याच प्रकारे पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणार्यांना निवडून दिले पाहिजे.
पोलादी ताकदीचा पण मेणासारख्या मऊ मनाचा.. माणूसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आदर्श वातावरण तयार करणारा राजा.
असा राजा माणूस तयार करण्याचं शिवधनुष्य पेलणाऱ्या आईस.. जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..❤️
#जिजाऊ