♦️तलाठी भरती 2023 अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अर्ज करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृपया तारीख वाढवण्यात यावी ही विनंती.. कित्येक जणांचे payment करूनही pending Status Paid असं झालेले नाही आहे..🙏 निदान 3 ते 4 दिवस तरी मुदतवाढ द्वावी.
@maharevenue@RVikhePatil@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis@TCS
#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
1 जुन ते 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे.
👉 येणाऱ्या आठवडाभरात प्रत्येक विभागाच्या जाहिरात टाकायला तुमच्या सरकार कडून सुरवात होईल हिच तुमच्याकडून सर्व विध्यार्थी वर्गाची अपेक्षा आहे..
👉 75000 भरती प्रक्रिया पैकी राहिलेल्या विभागांच्या जाहिराती लवकरात लवकर टाकून विध्यार्थीना न्याय द्याल अशी आशा करायला हरकत नाही.
यामुळे,सर्व स्पर्धा परीक्षा करणारे हजारो मुले-मुली तुमच्या सरकारचे ऋणी राहतील.. 🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
अंमलदारांची प्रलंबित नियुक्ती करावी, पोलिसांबाबतचा शासन निर्णय (GR) कारागृह विभागालाही लागू व्हावा आणि पोलिसांप्रमाणेच त्यांनाही २० दिवस सुट्टी मिळावी, अशी मागणी विधानसभेत केली..
तरी माझी शासनास नम्र विनंती आहे की कृपया या विषयात लक्ष घालून कृपया ही प्रक्रिया सोपी व जलद करावी.तसेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवून देण्याबाबत सकारात्मक विचार करावा.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य @Dev_Fadnavis साहेब आपणास महाराष्ट्रातील लाखो पोलीस भरती करणाऱ्या विनंतीनुसार सध्या पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी चार ते पाच तास लागतात किंवा फॉर्म भरला जात नाही आपणास विनंती आहे फॉर्म भरण्याची मुदत दहा दिवस वाढवून मिळावी. 🙏