आमचा विद्यार्थी खूप गरीब घरण्यातून आला आहे. तुम्ही जर असे अचानक जाहीर करता की स्किल टेस्ट नंतर होईल. एवढा खर्च केला आहे. त्याला जबाबदार कोण? आपण एक दिवस आधी सर्व गोष्टी तपासुन पाहणे आपले काम नाही का?
कधी सुधारणा होणार महाराष्ट्र मध्ये?
@mpsc_office लवकर सुधारणा आवश्यक
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आज टायपिंग स्किल टेस्ट घेणार होते, ज्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी मुंबईला आले होते. पहिलीच बॅच 12:30 वाजेपर्यंत पूर्ण करता आली नाही आणि गोंधळ झाल्यानंतर आज आणि उद्या होणारी चाचणी रद्द करण्यात आली आहे. पुढील चाचणी 1 ऑगस्ट नंतर घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
पारदर्शकपणे परीक्षा घेण्याची आपली जबाबदारी असताना तांत्रिक अडचणींच्या कारणाने आपण ती TCS कंपनीच्या माथ्यावर मारून आपली नैतिक जबाबदारी नाकारत आहात का? जर प्रत्येक परीक्षा घेण्यात TCS अपयशी ठरत असेल, तर TCS कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट तातडीने रद्द करावे.
तसेच, दिलेले कोणतेही वेळापत्रक पाळण्यात अपयशी ठरलेल्या MPSC सचिवांनी राजीनामा द्यावा. निदान एवढी तरी नैतिकता दाखवून जबाबदारी स्वीकारावी.
@mpsc_office@mieknathshinde@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@Drsuvarnas
पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक संस्थेचा "रामभरोसे कारभार"
मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
👉 6 जुलै ला होणारी महाराष्ट्र संयुक्त राजपत्रित नागरी सेवा परीक्षा पुन्हा एकदा postpone होत आहे असे ऐकलं.
हे खरं आहे काय??????
वेळीच अडचणी दूर केल्यास अशी वेळ येत नाही.
postpone होणार असल्यास हे जाहीर करण्याचा मुहूर्त कधीचा आहे?
तात्काळ मुहूर्त काढला तर बरं होईल.
( तसेही आपले notification म्हणजे फक्त एक formality उरली आहे,social media वर सर्व बातम्या आधीच leak झालेल्या असतात.
कळस म्हणजे result लागण्यापूर्वीच
उमेदवारांना cut off सुद्धा माहित असतो)
👉 आरक्षणासंदर्भात मागेच सर्व त्रुटी आपल्या निदर्शनास आणून दिल्या.
तरीही आपण गप्पच.
OBC ना वाऱ्यावर सोडून दिले
व SEBC ना अर्धवट / चुकीची
माहिती दिली
( कायद्याच्या चौकटीत न बसणारी)
मा. @mieknathshinde साहेब आपले काय म्हणणं आहे यावर??
👉 संयुक्त अराजपत्रित 2024 परीक्षा
जाहिरातीचा पत्ता तर नाहीच पण साधी तारीख जाहीर करण्याचे सौजन्य सुद्धा दाखवले नाही अजून.
2023 मध्ये वारंवार आपल्याला वारंवार निदर्शनास आणून दिले होते की ही
Scheme of exam सर्व उमेदवारांचे नुकसान करणारी आहे,PSI उमेदवारांना सुद्धा वेगळ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
शेवटी आपण उमेदवारांचे नुकसान केलेच पण MAT ने आपल्याला दणका दिलाच.
आता दणका मिळाला आहेच तर सर्वोतोपरी विचार करून Scheme of exam येईल अशी अपेक्षा करतो.
👉 समाजकल्याण परीक्षा
व इतर मागास बहुजन परीक्षा ची तारीख
जाहीर करण्याचा विसर पडला आहे
त्याबद्दल काय मत आहे आपले?
👉 Descriptive pattern
ची तर भारी हौस आहे आपल्याला पण ज्या exam descriptive pattern ने
घेतल्या त्याचा निकाल वेळेत लावता
आला नाही आपल्याला.
आणि Objective pattern ने घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल तर सोडाच अजून final key आली नाही.
👉 Typing skill test
च्या तारखा जाहीर केल्या नाही अजून.
त्या उमेदवारांना किती दिवस ताटकळत
ठेवण्याचा विचार आहे?????
@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवार म्हणजे #MPSC च्या व सरकारच्या हातातले खेळणं झाले आहे,
हवे तसे खेळा,कुठेही फेका, काहीही करा
🙏धन्य आहे 🙏
@mpsc_office@Drsuvarnas@AbhiPawarBJP@RRPSpeaks
2023 पासून आयोगाने अराजपत्रित गट ब आणि गट क साठी एकच पूर्व परीक्षा घेतली आहे. राज्यसेवा/UPSC / RRB NTPC च्या धर्तीवर पूर्व परीक्षेसाठी गट ब आणि आणि गट क असे दोन कट ऑफ 2024 पासून लावावे.
योग्य परीक्षा योजना राबवावी.
मा. @mpsc_office ने यापूर्वी कोणत्या निकालाला उशीर होत असल्यास उमेदवारांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले होते.
फक्त लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकालाबाबत इतका भेदभाव का❓
@Drsuvarnas
मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
माननीय @mpsc_office
लिपीक मुख्य परिक्षा होऊन आता जवळपास ०५ महिने झाले आहेत अजून या परीक्षेसाठी कौशल्य चाचणी सुद्धा आपल्याला घायची आहे तरी महोदय आपण तत्काळ मुख्य परिक्षा निकाल जाहिर करावा व उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#DeclareClerk_2023_Result
#Declare_Clerk_result#publish_combine_Advertisement#MPSC
♦️मा. आयोगास व शासनाला कळकळीची विनंती आहे की, विद्यार्थ्यांचा मानसिकतेचा विचार करून लवकरात लवकर #Combine पूर्व परीक्षा जाहिरात 2024 जास्तीत जास्त पदासाठी काढावी. तसेच खूप दिवसापासून रखडलेला क्लार्क मुख्य परीक्षा 2023 चा निकाल आयोगाने लवकरच जाहीर करावा. विलंब जर होणार असेल तर निदान दोन ओळीचे प्रसिद्धीपत्रक काढून कारण कळवावे, यामुळे तयारी करणाऱ्या मुलांना पुढचे नियोजिन करता येईल.
👉 कदाचित ही क्लार्क 2023 ची परीक्षा, निकाल काही मुलांचा शेवटचा असेल. तसेच, तयारी करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेची, संयमाची परीक्षा न घेता मा. आयोगाने क्लार्क मुख्य 2023 चा निकाल लवकरात लवकर लावावा ही नम्र विनंती...🙏🙏
@mpsc_office@MahaDGIPR@CMOMaharashtra@LoksattaLive@SakalMediaNews@lokmat@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews@TV9Marathi
Tax Assistant आणि clerk 2023 या दोन्ही परीक्षा एकत्र झाल्या आहेत. Tax चा निकाल लागून बरेच दिवस झाले तरी आणखी Clerk चा निकाल लागत नाही. कृपया लवकरात लवकर Clerk चा निकाल घोषित करून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.. @mpsc_office@Drsuvarnas
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
मा. @mpsc_office
पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत.आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थांना दिलासा द्यावा.
#Declare_Clerk_Result
@AJAM_18@bb_thorat@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE@VijayWadettiwar@iambadasdanve मा.एमपीएससी अध्यक्ष काही विषयांकडे आपल लक्ष असन आवश्यक आहे.
वारंवार सचिव आणि प्रतिनियुक्तीवरील सह सचिव मनमानी कारभार करत आहेत .
तसेच जाणून बुजून निकालात चुका करून उमेदवारांना वेठीस धरत आहेत.
आपण याकडे लक्ष दिले पाहिजे आणि मागील 2 वर्षात या लोकांनी केलेल्या चुकांवर समिती नेमून ..
लिपीक मुख्य परीक्षा 2023 चा निकाल तातडीने जाहीर करावा. ही विनंती.
त्यास विलंब होणारं असेल तर @mpsc_office ने उमेदवारांना किमान दोन ओळींचे अपडेट तरी द्यावे.
जेणेकरून पुढील नियोजन करण्यास मदत होईल. #Declare_Clerk_result