🚨 खारघर सेक्टर 30,35,36 मध्ये रात्री11:30पासून वीज खंडित. MSEB ने 2-3 तासांत वीज येईल असे सांगितले, पण 2:३०वाजेपर्यंत सब-स्टेशनवर दुरुस्तीचे कामच सुरू नाही. आवश्यक मजूरही उपलब्ध नाही. हा भोंगळ कारभार नागरिकांसाठी त्रासदायक! #Kharghar#mseb@Dev_Fadnavis@ithakurprashant
BIGGEST BREAKING NEWS 🚨 PM Modi asks New Bangladesh Govt to ensure safety & protection of Hindus.
World leader PM Modi raises voice for Bangladeshi Hindus.
PM Modi said this immediately after Muhammad Yunus took oath as chief adviser to Bangladesh’s interim Govt
PM Modi became first & only National leader in India who raised voice for Bangladeshi Hindus.
PM Modi brought CAA in 2019 that was historic in Independent India.
@ChitraKWagh@BeingSalmanKhan ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याचा आपण गवगवा का करतोय तेच कळत नाही.
एक गुंड जेलमधून पूर्ण टोळी चालवतोय, आपण कसे विश्र्वगुरू बननार.
यासोबतच सांताक्रूझ कुर्ला लिंक रोडवरील कुर्ला चोरबाजार येथून सांताक्रूझ येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या मार्गिकेचे लोकार्पण देखील आज पार पडले. या नवीन उड्डाणपूलामुळे या मार्गावर होणारी कोंडी सुटणार असून पूर्व उपनगरातून पश्चिम उपनगरांमध्ये जाणे अधिक सोपे होणार आहे.
@9nathban नवण्या बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे स्कूल म्हणजे नक्की काय?
असे काय होते ते बाळासाहेब करत होते आणि आता उद्धव ठाकरे आणि समर्थक करत नाहीत.
बाळासाहेब जेव्हा होते तेव्हा त्यांच्या शिवसेनेने काँग्रेस/ राष्ट्रवादी सोबत कुठेही युती केली नाही का तालुका/जिल्हास्तरीय.
उगाच तोंडाच्या वाफा
मागील १ वर्षापासून माझ्या कर्जत जामखेड मतदारसंघातील पर्यटनात्मक सौंदर्य आपल्या समोर आणण्याची खूप ईच्छा होती, पण कोरोनामुळे हा प्रयत्न लांबणीवर पडला.
https://t.co/uA5gwuwafw