सर्व भारतीय अशा 15 ऑगस्टची वाट बघत आहेत, ज्या दिवशी आपला देश 'महासत्ताक' म्हणून घोषित केला जाईल आणि आपल्या एकजुटीने तो 15 ऑगस्टही दूर नाही.. 🔥🧡
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा || 🇮🇳
#भारत#भारतीय_स्वतंत्रता_दिवस#ऋत्विज#india#IndependenceDayIndia2021